लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा 'सुपर स्पीड'! देशात गेल्या 24 तासांत 18,815 नवे रुग्ण; 38 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 18,815 fresh cases and 38 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा 'सुपर स्पीड'! देशात गेल्या 24 तासांत 18,815 नवे रुग्ण; 38 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ...

राज्यात कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचेच व्हेरीएंट, कोणताही नवीन व्हायरस नाही; आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण - Marathi News | coronavirus patient numbers increase in maharashtra rajesh tope clarifies of omicron variant no other virus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचेच व्हेरीएंट, कोणताही नवीन व्हायरस नाही; आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

रुग्णवाढ ठराविक जिल्ह्यापर्यंत मर्यादित. रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची टक्केवारी ही दोन ते तीन टक्केच : राजेश टोपे ...

दिलासादायक! बीए. ४ अन् बीए. ५ व्हेरियंट आढळलेल्या पुण्यातील सातही रुग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज - Marathi News | BA. 4 And BA 5 variants all the seven patients were discharged from the hospital from pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीए. ४ अन् बीए. ५ व्हेरियंट आढळलेल्या पुण्यातील सातही रुग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून नागरीकांची चाचणी घेण्याचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं सांगत नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे, असं आवाहन टोपे यांनी केलं. ...

मोठी बातमी! भारतात कोरोनाचा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट आढळला; INSACOG ची पुष्टी - Marathi News | Big news! BA.4 and BA.5 variants of Corona found in India; Confirmation of INSACOG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! भारतात कोरोनाचा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट आढळला; INSACOG ची पुष्टी

भारतात कोरोनाचा नवा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट सापडला आहे. इंडियन सार्स कोव्ह-२ जिनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) या संस्थेनं याची पुष्टी दिली आहे. ...

Corona Virus: चिंताजनक! ओमायक्रॉन BA.4 व्हेरिअंटचे भारतात दोन रुग्ण सापडले; दुसरी चेन्नईची तरुणी - Marathi News | Corona Virus: Genome network confirms Two patients of Omaicron BA.4 variant found in India; Another young woman from Chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! ओमायक्रॉन BA.4 व्हेरिअंटचे भारतात दोन रुग्ण सापडले; दुसरी चेन्नईची तरुणी

युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने ओमिक्रॉनचे BA.4 आणि BA.5 उप प्रकार चिंताजनक म्हणून घोषित केले, अनेक युरोपीय देशांमध्ये प्रकार आढळल्यानंतर वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ...

Corona Variant: ओमायक्रॉन BA.4 व्हेरिअंटचा भारतात पहिला रुग्ण सापडला, जाणून घ्या हा किती घातक? - Marathi News | India’s 1st case of BA.4 Omicron variant reported in Hyderabad | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉन BA.4 व्हेरिअंटचा भारतात पहिला रुग्ण सापडला, जाणून घ्या हा किती घातक?

हैदराबादमध्ये हे पहिलं प्रकरण समोर आलं आहे. कोविड-19 जिनोमिक सर्विलान्स प्रोग्राममुळे याची माहिती मिळाली आहे. ...

Covid Cases India Updates: कोरोना पुन्हा भरवतोय धडकी! गेल्या २४ तासांत देशात ३,३७७ नवे रुग्ण; ६० जणांचा मृत्यू - Marathi News | India reports 3377 fresh cases 2496 recoveries and 60 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना पुन्हा भरवतोय धडकी! गेल्या २४ तासांत देशात ३,३७७ नवे रुग्ण; ६० जणांचा मृत्यू

Covid Cases India Updates: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३,३७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ...

ओमायक्रॉनचा नवीन म्यूटेंट BA.2.12.1 मुळे कहर! अमेरिकेतील 13 राज्यात संक्रमण  - Marathi News | America corona new omicron mutants raised concern found in 56 percent of patients in new york | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनचा नवीन म्यूटेंट BA.2.12.1 मुळे कहर! अमेरिकेतील 13 राज्यात संक्रमण 

Omicron : आकडेवारीनुसार, ओमायक्रॉनचा नवीन म्यूटेंट BA.2.12.1 राष्ट्रीय स्तरावर गेल्या आठवड्यात कोरोना संसर्गासाठी जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे. ...