लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओम बिर्ला

ओम बिर्ला

Om birla, Latest Marathi News

17 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला
Read More
भाजप खासदार जगदंबिका पाल यांची जेपीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती, वक्फ विधेयकाची चौकशी करणार - Marathi News | BJP’s Jagdambika Pal to head joint panel on Waqf Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप खासदार जगदंबिका पाल यांची जेपीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती, वक्फ विधेयकाची चौकशी करणार

Waqf Bill : वक्फ सुधारणा विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन केली आहे. समितीमध्ये एकूण ३१ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ...

अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् राहुल गांधी यांची 'चाय पे चर्चा' - Marathi News | After monsoon session, a tea meeting with Lok Sabha Speaker Om Birla was attended by PM Narendra Modi, Congress MP and Leader of Opposition Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् राहुल गांधी यांची 'चाय पे चर्चा'

दिल्लीत संसदेचं अधिवेशन कामकाज संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनौपचारिक चर्चा पार पडली. यावेळी खेळीमेळीत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.  ...

VIDEO: "अशी बेशिस्त विधाने करु नका"; अखिलेश यादवांच्या विधानाने संतापले अमित शाह - Marathi News | Parliament Session Akhilesh Yadav spoke on Wakf bill which angered Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "अशी बेशिस्त विधाने करु नका"; अखिलेश यादवांच्या विधानाने संतापले अमित शाह

अखिलेश यादव वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात बोलत असताना अमित शहा यांनी उभे राहून त्यांना थांबवले. ...

महाभारत ऐकविण्याचा प्रघात पडत आहे; लोकसभाध्यक्षांचा विरोधकांना टोला - Marathi News | mahabharata is about to be heard lok sabha speaker challenge to the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाभारत ऐकविण्याचा प्रघात पडत आहे; लोकसभाध्यक्षांचा विरोधकांना टोला

आजकाल येथे महाभारताच्या कथांचा उल्लेख अधिक वाढला आहे.  ...

Om Birla "आपण महाभारतातला प्रसंग सांगू नका..."! भाजपा खासदाराला उद्देशून नेमकं काय बोलले ओम बिर्ला? - Marathi News | Don't tell the story of Mahabharata What exactly did Om Birla say to the BJP MP in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Om Birla "आपण महाभारतातला प्रसंग सांगू नका..."! भाजपा खासदाराला उद्देशून नेमकं काय बोलले ओम बिर्ला?

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला  शुक्रवारी कुणाचेही नाव न घेता उपरोधिकपणे म्हणाले, ‘‘आजकाल येथे महाभारतातील किस्सेच अधिकच सांगितले जात आहेत.’’ ...

लोकसभेत अंबानी-अदानी नाव घेण्यास आक्षेप का?, राहुल गांधींना रोखलं, जाणून घ्या नियम - Marathi News | Why object to taking Ambani-Adani name in Lok Sabha?, Rahul Gandhi was stopped by lok sabha speaker om birla, know the rules of parliament | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत अंबानी-अदानी नाव घेण्यास आक्षेप का?, राहुल गांधींना रोखलं, जाणून घ्या नियम

"मंत्री जी जेब में हाथ डालकर मत आया करो..."! भरसंसदेत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला भडकले अन्... - Marathi News | mr minister dont come hands in your pockets Lok Sabha Speaker Om Birla got angry in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मंत्री जी जेब में हाथ डालकर मत आया करो..."! भरसंसदेत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला भडकले अन्...

यानंतर, मंत्री महोदयांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला. यावर ते (ओम बिर्ला) आणखी भडकले... ...

"बसा, अन्यथा लोक म्हणतील बिहारला खूप काही देतायेत", सभापतींनी खासदाराला केलं आवाहन! - Marathi News | Om Birla's Remark to Pappu Yadav: 'Sit Down or People Will Say Bihar is Getting Too Much', Parliament Monsoon Session 2024 live Update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बसा, अन्यथा लोक म्हणतील बिहारला खूप काही देतायेत", सभापतींनी खासदाराला केलं आवाहन!

Om Birla's Remark to Pappu Yadav : एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून प्रश्नांची उत्तरं दिली जात होती, तर दुसरीकडं विरोधी पक्षनेत्यांकडून अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. ...