Monsoon Session of Parliament : संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होईल. यादरम्यान कामकाजाचे 19 दिवस असणार आहेत, असे ओम बिर्ला यांनी सांगितले. ...
Chirag Paswan News: चिराग पासवान यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकजनशक्ती पार्टीबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली होती. मात्री ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. ...
Corona Virus : सर्व खासदारांना लिहिलेल्या पत्रात बिर्ला यांनी म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी म्हणून या गंभीर संकटाच्या प्रसंगी लोकांच्या मदतीसाठी पुढे येणे, हे खासदारांचे कामच आहे. ...
Corona Virus second wave: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43,846 नवीन रुग्ण सापडले आहेत. यापैकी जवळपास 27 हजार रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. ...
OM birla Daughter News : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिची परीक्षा न देताच आयएएस म्हणून निवड झाल्याचा दावा मेसेजमधून करण्यात आला आहे. ...