लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओम बिर्ला

ओम बिर्ला

Om birla, Latest Marathi News

17 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला
Read More
अकोल्यातील डॉ. माहेश्वरी यांचा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते गौरव - Marathi News | Dr. K.N. Maheshwari honored by Lok Sabha Speaker | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील डॉ. माहेश्वरी यांचा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते गौरव

Dr. K.N. Maheshwari honored by Lok Sabha Speaker : वयाच्या ८२ व्या वर्षातही डॉ.एन.के. माहेश्वरी करत असलेल्या मानद वैद्यकीय सेवेसाठी हा सन्मान करण्यात आला आहे. ...

नवनीत राणा यांचे पोलीस आयुक्तांवर शरसंधान; लोकसभा अध्यक्षांना पत्र, कारवाईची मागणी - Marathi News | Navneet Rana allegations against the Commissioner of Police; Letter to Lok Sabha Speaker, Demand for Action | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणा यांचे पोलीस आयुक्तांवर शरसंधान; लोकसभा अध्यक्षांना पत्र, कारवाईची मागणी

पोलीस आयुक्तांच्या बेहिशेबी संपत्तीची ईडी, सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. ...

Rahul Gandhi: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी राहुल गांधींना फटकारले, नेमकं काय घडलं? - Marathi News | Rahul Gandhi | Om Birla | LokSabha Speaker Om Birla angry on Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी राहुल गांधींना फटकारले, नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi News: 'परवानगी देणारे तुम्ही कोण? हा माझा अधिकार आहे, तुमचा नाही.' ...

सभागृहात त्रुटी जाणवतात का? लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी प्रश्नांना थेट उत्तरे देण्याचे टाळले - Marathi News | lok sabha speaker om birla refrain from answering questions directly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सभागृहात त्रुटी जाणवतात का? लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी प्रश्नांना थेट उत्तरे देण्याचे टाळले

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी एकही दिवस सभागृहात उपस्थित नव्हते. ...

Kalyan Singh: 'दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही'; पंतप्रधानांनी वाहिली कल्याण सिंह यांना श्रद्धांजली - Marathi News | Cant express grief in words Emotions expressed by the Prime Minister on the demise of Kalyan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kalyan Singh: 'दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही'; पंतप्रधानांनी वाहिली कल्याण सिंह यांना श्रद्धांजली

Kalyan Singh : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी झालं निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दु:ख. ...

अधिवेशनातील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सोनिया गांधी यांच्यात महत्वपूर्ण बैठक - Marathi News | Important meeting between Modi, Shah and Sonia and many other party leaders on the backdrop of chaos in the mansoon session | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अधिवेशनातील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सोनिया गांधी यांच्यात महत्वपूर्ण बैठक

Loksabha speaker Om Birla call meeting: बैठकीत नरेंद्र मोदी, अमित शहा, सोनिया गांधी यांच्यासह विविध पक्षातील नेते उपस्थित होते. ...

Mansoon session: विरोधकांच्या गोंधळानंतर लोकसभेची कार्यवाही अनिश्चित काळासाठी स्थगित - Marathi News | Mansoon session, Lok Sabha adjourned indefinitely | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mansoon session: विरोधकांच्या गोंधळानंतर लोकसभेची कार्यवाही अनिश्चित काळासाठी स्थगित

Mansoon session: आतापर्यंत अधिवेशनात 20 विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. ...

Parliament On Mobile: आता लोकसभेची कार्यवाही पाहा मोबाइलवर, लवकरच लॉन्च होणार अॅप - Marathi News | Now watch the proceedings of Lok Sabha on mobile, app will be launched soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Parliament On Mobile: आता लोकसभेची कार्यवाही पाहा मोबाइलवर, लवकरच लॉन्च होणार अॅप

Parliament Proceedings On Mobile App: अॅपमध्ये लोकसभेच्या लाइव्ह कार्यवाहीसह जुने व्हिडिओ आणि संसद भवनाची लायब्रेरी उपलब्ध असेल. ...