अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारोती नगर येथील रहिवासी इसमाचा १५ लाख रुपये किमतीचा ट्रक व त्यामध्ये हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीचे असलेल्या ३५ लाख रुपयांचे साहित्यासह शनिवारी मध्यरात्री ट्रॅक पळविल्यानंतर जुने शहर पोलिसांनी या ट्रकचा ...
पूर्व वैमनस्यातून एका गटाने दुसर्या गटावर सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शिवसेना वसाहतीमध्ये घडली. या सशस्त्र हल्ल्यात एका गटातील युवकाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी दोन्ही गटावि ...
श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या २१ सदस्यांच्या एकत्रित वाढदिवसानिमित्त येवला शहर पोलीस ठाणे व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...
डाबकी रोडवरील फडके नगरातील रहिवासी तसेच सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्याच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालीत एक लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण दीड लाख रु पयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना बुधवार ...
यथेच्छ मद्य प्राशन केल्यानंतर एका नराधम बापाने मुलीवरच जबरी संभोग केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ...
जुने शहरातील शिवाजीनगरातील १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्या आरोपीस जुने शहर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...