अकोला : अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाने राज्यासह देशपातळीवर खळबळ उडविल्यानंतर या प्रकरणातील आरोपीने तक्रारकर्त्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल के ली आहे. ...
अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिरडवाडी परिसरातील रहिवासी मानसिंग झांझोटे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी १ लाख १९ हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. ...
अकोला : अकोली खुर्द गावातील युवकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येला एक पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करीत युवकाच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. ...
अकोला: एका संकेतस्थळावर जाहिरात टाकून नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाºया उत्तर प्रदेशातील आरोपीस जुने शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. ...