Ola Electric news: ओला इलेक्ट्रीक पुन्हा एकदा नियामकाच्या रडारवर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे विस्तार तपशील (विस्तार योजना) उघड करून प्रकटीकरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेबीने ओलाला नोटीस पाठविली आहे. ...
EV Two Wheeler Sales: ओलाच्या स्कूटरच्या समस्यांमुळे ओला बॅकफुटवर चालली आहे. तर बजाज चेतकचेही काही वेगळे नाहीय. नादुरुस्त स्कूटर एकदा का सर्व्हिस सेंटरला गेली की ती कित्येक दिवस ग्राहकाला परत मिळत नाहीय, अशी बजाज कंपनीचा अवस्था आहे. ...
Ola Electric Mobility share: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये गुरुवारी, २६ डिसेंबररोजी ६ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. यामागे एक मोठं कारण आहे. ...
ola electric touchpoints : ओला कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक मोठं पाऊल टाकलं आहे. यामुळे प्रतिस्पर्धी कंपनींना तगडं आव्हान निर्माण झालं आहे. ...