लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओला

ओला

Ola, Latest Marathi News

व्यवसाय द्या, नाहीतर चालते व्हा ! - Marathi News | Give the business, otherwise run! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यवसाय द्या, नाहीतर चालते व्हा !

शहरातील बेरोजगारांना लाखो रुपये महिन्याचे आमिष दाखवून कर्जबाजारी करणाऱ्या ओला-उबेरच्या विरोधात चालकांनी सोमवारी काम बंद आंदोलन पुकारले होते. चालकांनी हजारोंच्या जवळपास वाहने रेशीमबाग मैदानात दिवसभर उभी ठेवून बंद यशस्वी केला. या टॅक्सीचालकांना कंपन्या ...

नागपुरात १६ एप्रिलला ओला, उबेर बंदचा इशारा - Marathi News | On April 16 in Nagpur, OBAR -OLA Bandh Warning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १६ एप्रिलला ओला, उबेर बंदचा इशारा

शहरातील तरुणांना लाखो रुपये महिन्याचे आमिष दाखवून, त्यांना कर्जबाजारी करणाऱ्या टॅक्सी कंपन्या ओला व उबेर विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले आहे. येत्या १६ एप्रिल रोजी मनसेने ओला, उबेर टॅक्सी चालकांसोबत बंदचे आवाहन केले आहे. याला सर्व टॅ ...

ओला-उबेर चालकांचे प्रश्न सोडवा; रस्त्यावर उतरून आंदोलन - Marathi News |  Solve the problems of Ola-Uber drivers; Movement on the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला-उबेर चालकांचे प्रश्न सोडवा; रस्त्यावर उतरून आंदोलन

ओला -उबेर चालकांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांना तत्काळ सोडवा, नाहीतर ओला-उबेर चालकांच्या कुटुंबीयांसहीत रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांनी सरकारला द ...

ओला, उबेरविरोधात आॅटोचालकांची निदर्शने  - Marathi News | Autodriver demonstrated against Ola,Uber | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओला, उबेरविरोधात आॅटोचालकांची निदर्शने 

राजकारणी आणि प्रशासनाचा वरदहस्त लाभल्याने ओला, उबेर या कंपन्यांची प्रवासी वाहतूक शहरात बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप आॅटो चालक-मालक संघटनेने केला आहे. ओला, उबेरच्या प्रवासी वाहतुकीमुळे आॅटोचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा आरोप करीत संघटनेतर्फ ...

‘ओला’ चालकांचा संप मागे; ‘उबर’बाबत आज निर्णय - Marathi News | 'Ola' operators back off; Today's decision about 'Uber' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ओला’ चालकांचा संप मागे; ‘उबर’बाबत आज निर्णय

ओला कंपनीने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर ओला कंपनीविरुद्ध असलेला संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, उबर विरोधातील संप सुरूच राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक विभागाचे अध्यक्ष संजय नाईक यांनी ...

‘खळ्ळखट्याक्’ने सेवा थंडावली; ‘ओला-उबर’ ठप्प, मुंबईकरांचे हाल - Marathi News | 'Khalakhatakayak' stopped the service; 'Ola-Uber' jam, the situation in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘खळ्ळखट्याक्’ने सेवा थंडावली; ‘ओला-उबर’ ठप्प, मुंबईकरांचे हाल

शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली ओला-उबरच्या चालक-मालकांनी पुकारलेला संप यशस्वी झाल्याचे चित्र संपूर्ण मुंबईत दिसून आले. तथापि, आठवड्याचा पहिलाच दिवस संपात गेल्याने मुंबईकरांचे मात्र हाल झाले. ...

काळ्या यादीत टाकल्याने कॅब चालकांचा साेमवारी संप - Marathi News | cab drivers call strike on monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळ्या यादीत टाकल्याने कॅब चालकांचा साेमवारी संप

कॅब चालकांची अार्थिक परवड हाेत अाहे. त्यातच कंपनीकडून काळ्या यादीत टाकण्यात येत अाहे. त्यामुळे कॅबचालकांनी साेमवारी संप पुकारला अाहे. ...

ओला कंपनीला कर्मचाऱ्यांनी घातला २५ लाखांचा गंडा; ग्राहकांचे पैसे केले हडप - Marathi News | cheat Ola Company by employees worth 25 lakh; despoil The customer's money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओला कंपनीला कर्मचाऱ्यांनी घातला २५ लाखांचा गंडा; ग्राहकांचे पैसे केले हडप

रामवाडी परिसरातील ओला कंपनीत कामाला असलेल्या ५ कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून आलेले पैसे कंपनीत न भरता त्याचा अपहार करून कंपनीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...