शहरातील भूमिपुत्रांच्या रोजगारावर गदा आणत स्वत:चे पाय रोवू इच्छिणा-या ओला या प्रवासी वाहतूक करणा-या खासगी कंपनीला सर्वपक्षीय मंडळींनी कडाडून विरोध दर्शविला आहे. ही सेवा तत्काळ बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष ...
मुंबई : नव्याने तयार केलेल्या ‘सिटी टॅक्सी रुल्स, २०१७’चा अभ्यास करण्यासाठी व टॅक्सी व रिक्षांचे दर निश्चित करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या बी.सी. खटुआ समितीने आॅक्टोबरमध्ये राज्य सरकारकडे अहवाल सादर केला. ...
टुरिस्ट परवाना असलेल्या ओला, उबर टॅक्सी शहरांतर्गत काळ्या-पिवळ्या टॅक्सींप्रमाणे मीटरवर चालविण्यात येऊ शकत नाहीत, असे राज्य शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे. ...