दरवर्षी हिवाळी अधिवेशनात नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या जिल्ह्यातून वाहने अधिग्रहित करण्यात येतात. परंतु पावसाळी अधिवेशनात हे शक्य नसल्याने प्रथमच खासगी कॅब सर्व्हिससोबत करार करण्यात आला आहे. मात्र या खासगी ‘कॅब’मुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पहि ...
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, वायरलेस मोबाईलचा वापर करणे, एवढेच नव्हे तर रस्त्यावर थांबून मोबाईल हाताळणे हे बेकायदेशीर ठरत असताना उपराजधानीत मात्र ओला, उबर चालक विंड स्क्रीनवर मोबाईल लावून ‘गूगल मॅप’ पाहत सर्रास धावतात, हा गुन्हा नाही का? असा प्रश्न ...
शहरातील बेरोजगारांना लाखो रुपये महिन्याचे आमिष दाखवून कर्जबाजारी करणाऱ्या ओला-उबेरच्या विरोधात चालकांनी सोमवारी काम बंद आंदोलन पुकारले होते. चालकांनी हजारोंच्या जवळपास वाहने रेशीमबाग मैदानात दिवसभर उभी ठेवून बंद यशस्वी केला. या टॅक्सीचालकांना कंपन्या ...
शहरातील तरुणांना लाखो रुपये महिन्याचे आमिष दाखवून, त्यांना कर्जबाजारी करणाऱ्या टॅक्सी कंपन्या ओला व उबेर विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले आहे. येत्या १६ एप्रिल रोजी मनसेने ओला, उबेर टॅक्सी चालकांसोबत बंदचे आवाहन केले आहे. याला सर्व टॅ ...