शहरातील ओला कंपनीच्या इलेक्ट्रीक कारचालकांनी गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत संप सुरू केला आहे. कंपनीच्या कस्टमर अॅपवर इलेक्ट्रीक गाड्यांचा समावेश नसल्याने गाड्यांना बुकिं ग मिळत नसून चालकांना गाड्या चालविणे परवडेनासे झाल्याचा आरोप कारचालकांनी मंगळवार ...
नागपूर इलेक्ट्रीक ओला पार्टनर ग्रुपच्या नेतृत्वात सर्व इलेक्ट्रीक कारच्या चालकांनी चार दिवसांपासून संप पुकारला आहे. कार चालकांचे म्हणणे आहे की, आम्हाला अडीच ते तीन हजार रुपयांचा व्यवसाय देत नसेल तर एक हजार रुपये किराया कमी करून ५०० रुपये करावा. ...
कोंढव्यातील कात्रज - कोंढवा रोडवरील आईएमडी स्कूलसमोरील एका मैदानात एका ओला कॅबचालकाचा गळा आवळून खुन केल्याचा प्रकार अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी झाला असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. ...
कॅब चालकाचा त्याच्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने शिवाजीनगरात आज सकाळी खळबळ उडाली. योगेश वसंतराव आपटे (वय ४२) असे मृताचे नाव आहे. अत्याधिक दारूच्या सेवनामुळे कारमध्येच पडून राहिल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज प्राथमिक तपासातून पुढे आला आहे. ...
ओला कंपनीकडून वाहनचालकांसोबत मनमानी व्यवहार केला जात आहे. वाहनचालकांच्या बाबतीत भेदाभेद केला जात आहे. ओला कंपनीकडून सुरू असलेल्या मनमानीच्या विरोधात वाहनचालकांनी वाहने बंद ठेवून संप पुकारला. कस्तुरचंद पार्क मैदानावर सर्व वाहनचालक जमा झाले होते. ...