पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'? 'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार... मुंबई - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मुंबई पोलिसांकडून रूट मार्च करण्यात आला Nashik Municipal Election 2026 : बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा मोठी बातमी! १२ जिल्हा परिषद, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होणार? थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद वचन लाल डोळा दाखवण्याचे होते...: काँग्रेस! गलवान संघर्षानंतर काय बदलले? चिनी कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात; संकेत काय? कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेसचा प्रियकराकडून छळ; ६ वर्षांच्या प्रेमाचा असा झाला भीषण शेवट, आरोपी अजूनही मोकाट? सर्वोच्च न्यायालयाचा टेरिफविरोधात निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार... अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..." तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश "तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत "लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली... अवघ्या जगभराची पासवर्डची कटकट संपणार, पण भारताची....! गुगल-मायक्रोसॉफ्ट आणतायत 'Passkey' सिस्टम
ओलाने एप्रिल महिन्यात किती स्कूटर्सची विक्री झाली याची माहिती सादर केली आहे. ...
Ola Electric Scooter Front Fork : कंपनीने फ्रंट फोर्कचे डिझाईन बदलले आहे आणि त्याला "अपग्रेडेड फोर्क" असे नाव दिले आहे. ...
Ola Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांठी एक आनंदाची बातमी आहे. ओला आता स्कूटरवर मोठी ऑफर देत आहे. ...
ईलेक्ट्रीक स्कूटर परवडते म्हणून लोक घेत आहेत, परंतू या स्कूटरची बॅटरी हा सर्वात मोठा खर्च आहे. एकदा का बॅटरीची वॉरंटी संपली किंवा बॅटरी खराब झाली अन् ती वॉरंटीत नसेल तर तुमचा खिसा भसकन खाली झाला म्हणून समजा. ...
काही दिवसांपूर्वी ओलाची दीड लाखाची स्कूटर पुढील चाकाजवळ मोडून पडली होती. ती चालविणारी महिला गंभीर जखमी झाली होती. तिचे तोंड रस्त्यावर आदळून चेहऱ्याची वाईट अवस्था झाली होती. अशात ओलाने स्कूटरमध्ये बदल केलेले नाहीत. ...
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की ओला इलेक्ट्रीक लवकरच इलेक्ट्रीक बाइक रेंज सादर करण्याच्या तयारीत आहे. ...
सबस्क्रिप्शनमध्ये दोन प्लॅन देण्यात आले आहेत. ओला सध्या सर्व्हिस व्हॅन आणि फिजिकल स्टोअर्सद्वारे 600 हून अधिक सेवा देत आहे. ...
Ola Electric Scooter : ओला कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे तुम्ही स्वस्तात ओलाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतात. ...