लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओला

ओला

Ola, Latest Marathi News

OLA सीईओंची घोषणा! १५ ऑगस्टपर्यंत 'इतक्या' किंमतीत मिळेल सर्वात स्वस्त स्कूटर - Marathi News | OLA CEO Announcement! Cheapest scooter available at 'this' price till 15th August | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLA सीईओंची घोषणा! १५ ऑगस्टपर्यंत 'इतक्या' किंमतीत मिळेल सर्वात स्वस्त स्कूटर

ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी मुदतवाढीची घोषणा केली आहे. ...

Ola Electric: ओलाला 2022-23 मध्ये तब्बल 1100 कोटींचे नुकसान; कंपनीचा अंदाज चुकला - Marathi News | Ola Electric loss Rs 1100 crore in 2022-23; The company miscalculated, reuters report | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola Electric: ओलाला 2022-23 मध्ये तब्बल 1100 कोटींचे नुकसान; कंपनीचा अंदाज चुकला

ओला इलेक्ट्रिकला सॉफ्टबँकेचे समर्थन आहे. ही कंपनी $700 दशलक्ष पर्यंतचा IPO आणण्याच्या तयारीत आहे. ...

Ola S1 Air ची धूम! बुकिंग विंडो उघडताच 3 हजार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री - Marathi News | ola s1 air electric scooter gets 3000 units booking in few hours after booking window opened | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola S1 Air ची धूम! बुकिंग विंडो उघडताच 3 हजार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री

या स्कूटरची बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. बुकिंग विंडो उघडताच ग्राहकांची धूम पाहायला मिळाली.  ...

ओला पेट्रोल स्कूटरला टफ फाईट देणार! गडकरींनी म्हटल्याप्रमाणे स्वस्तात ईव्ही आणणार - Marathi News | Ola will give petrol scooters a tough fight! As Gadkari said, will bring cheap EVs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला पेट्रोल स्कूटरला टफ फाईट देणार! गडकरींनी म्हटल्याप्रमाणे स्वस्तात ईव्ही आणणार

ओला इलेक्ट्रीक नवी स्कूटर आणणार असल्याची माहिती सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे. ...

OLA इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता ई-कारची पहिली झलक; जाणून घ्या जबरदस्त फिचर्स - Marathi News | After the OLA electric scooter, now the first pics of an e-car; Know the amazing features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLA इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता ई-कारची पहिली झलक; जाणून घ्या जबरदस्त फिचर्स

ओलाची ही इलेक्ट्रिक कार तुम्हाला टेस्ला मॉडेल एस आणि मॉडेल 3 ची आठवण करून देते. ...

Ola S1 Air 'या' महिन्यात लाँच होणार; भाविश अग्रवाल यांनी ट्विटद्वारे दिली माहिती - Marathi News | bhavish aggarwal shared the pictures of ola s1 air on social media with launch detail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola S1 Air 'या' महिन्यात लाँच होणार; भाविश अग्रवाल यांनी ट्विटद्वारे दिली माहिती

कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझ जारी केला आहे. ...

भाडे नाकारणाऱ्या ‘ॲप’वाल्या टॅक्सींना बसणार 75000चा दंड; ओला, उबेर चालकांना वेसण, रक्कम थेट प्रवाशांच्या खात्यात - Marathi News | 75,000 fine for taxis with apps who refuse fares; Paying Ola, Uber drivers, the amount directly into the passenger's account | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे नाकारणाऱ्या ‘ॲप’वाल्या टॅक्सींना बसणार 75000चा दंड; ओला, उबेर चालकांना वेसण, रक्कम थेट प्रवाशांच्या खात्यात

चालकांचा विमा असणे आवश्यक आहे; तसेच कंपनीने प्रवाशांचा विमाही काढलेला असावा. चालकाची माहिती प्रवाशाला व्हावी,  यासाठी  चालकाकडे ओळखपत्र असायला हवे. ...

EV मालकांसाठी खुशखबर; Ola सह अनेक कंपन्यांनी घेतला 287 कोटी परत करण्याचा निर्णय - Marathi News | Good news for EV owners; Many companies including Ola have decided to refund 287 crores | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :EV मालकांसाठी खुशखबर; Ola सह अनेक कंपन्यांनी घेतला 287 कोटी परत करण्याचा निर्णय

कंपन्यांनी EV चार्जरसाठी आकारले पैसे परत मिळणार आहेत. जाणून घ्या संपूर्ण माहिती... ...