लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओला

ओला

Ola, Latest Marathi News

Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Ola Electric shares price surge do you have this stock result of NITI Aayog s news know details ola ather her bajaj tvs revolt ev makers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?

Ola Electric Share Price: सोमवारी, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ झाली. जाणून घ्या काय आहे यामागचं कारण? ...

ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... - Marathi News | Ev 2 wheeler Sale in July 2025: Ola's blushes are starting to fade! Even if you bring an electric motorcycle, you won't find buyers, if you look at the July sales... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

Ev 2 wheeler Sale in July 2025: जुलैमध्ये ओलाने कसाबसा तिसरा क्रमांक राखला आहे. एथरने थोडी जरी जास्त विक्री केली असती तर ओलाचा चौथ्या नंबरवर जावे लागले असते अशी परिस्थिती आता भाविश अगरवालांच्या कंपनीवर आली आहे.  ...

ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले... - Marathi News | Ola's bullock cart! Ploughed 30 acres of land with electric scooter S1 PRO; farmer said... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...

Ola S1 scooter Use For Farming news: खरेतर आज गावा गावात शेतकामाला माणसेच मिळेनासी झाली आहेत. बैल देखील परवडत नाहीत. यामुळे तुम्ही काही आठवड्यांपूर्वी वृद्ध शेतकरी जोडप्याचा बैलाच्या जागी जुंपलेला व्हिडीओ पाहिला असेल. ...

मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप - Marathi News | Why are Ola Uber and Rapido not seen missiong on Mumbai s roads Find out why the indefinite strike has begun | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप

Ola-Uber-Rapido Strike: मुंबईतील ओला, उबर आणि रॅपिडोच्या हजारो चालकांनी कमी उत्पन्न आणि चांगल्या सुविधांच्या मागणीसाठी बेमुदत संप सुरू केलाय. काय आहे यामागचं कारण? ...

Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Cab Driver Pulls Gun to Break Ola-Uber Strike in Mumbra, Shocking Video Goes Viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!

ठाण्यातील मुंब्रा परिसरात कॅब चालकांना बंदूक दाखवून संप मागे घेण्यासाठी दबाब टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला ...

ओला कॅब चालकाने विष पिऊन जीवन संपविले; नालासोपाऱ्यात चालकांचा रुग्णालयाबाहेर गोंधळ - Marathi News | Ola cab driver commits suicide by consuming poison; Drivers create ruckus outside hospital in Nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ओला कॅब चालकाने विष पिऊन जीवन संपविले; नालासोपाऱ्यात चालकांचा रुग्णालयाबाहेर गोंधळ

नालासोपाऱ्यातील बिलाल पाडा भागातील दुबे चाळीत मनोज सक्सेना (४६) हे परिवारासह राहत होते.  ...

भाडे वाढवून मिळण्यासाठी ओला चालकांचा संप - Marathi News | Ola drivers strike to demand fare hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे वाढवून मिळण्यासाठी ओला चालकांचा संप

ॲप आधारित वाहतूक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी चालकांना सुरुवातीला जादा पैशांची प्रलोभने दिली; परंतु आता प्रतिकिमी कमी भाडे दिले जात आहे. ...

अनधिकृत शटल सेवेवर कारवाई; उबर-सिटी फ्लोच्या बसेसवर आरटीओची कारवाई - Marathi News | Action taken against unauthorized shuttle service; RTO takes action against Uber-City Flow buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत शटल सेवेवर कारवाई; उबर-सिटी फ्लोच्या बसेसवर आरटीओची कारवाई

आवश्यक परवानग्या न घेता सुरू असलेल्या ॲपवर आधारित बस, कार, बाइक टॅक्सी सेवांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानुसार ही कारवाई करण्यात आली. ...