Soybean Market Update : गेल्या दोन वर्षापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माती झाली आहे. खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सोयाबीनचे दर घसरले; पण सध्या खाद्यतेलाला तेजी असतानाही प्रतिक्विंटल चार हजार रुपयांच्या खाली सोयाबीनचे दर आले आहेत. ...
edible oil prices hike : भारत हा खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. त्यानंतरही फेब्रुवारी महिन्यात देशाची खाद्यतेलाची आयात गेल्या ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. दुसरीकडे चालू वर्षात खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. ...
बाजारात उपलब्ध असलेल्या तेलापेक्षाही करडीच्या तेलाचे दर अधिक आहेत. परंतू त्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल कसा आहे ते वाचा सविस्तर (Safflower Oil Market) ...
गुजरातमधील वडोदरा येथील कोयली भागातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीत सोमवारी झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. आगीमुळे धुराचे लोट काही किलोमीटर दूरपर्यंत दिसत होते. ...