inflation : मेहता यांच्या म्हणण्यानुसार, पाम तेलाच्या वाढत्या किमतींमुळे इतर अनेक उत्पादनांच्या किमतीतही वाढ दिसून येत आहे. मात्र, त्यांनी इंडोनेशियाने निर्यात बंद करणे ही कंपनीसाठी मोठी चिंतेची बाब असल्याचे म्हटले नाही. ...
Oil Refinery News: रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स नाणारऐवजी आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव येथे उभारण्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केले. त्यामुळे विदर्भातील उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
Refined and Unrefined Oil: स्वयंपाकापासून ते अगदी स्किन आणि हेअर केअरपर्यंत नारळाच्या तेलाचा वापर करता येतो. पण कोणतं नारळाचं तेल कशासाठी वापरायचे, नारळाच्या रिफाईंड आणि अन रिफाईंड तेलात नेमका काय फरक, हे जाणून घेण्यासाठी वाचा ही माहिती.. ...