लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा

Odisha, Latest Marathi News

१ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला चलपती ठार; छत्तीसगडमध्ये १४ नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलांना मोठे यश - Marathi News | Naxal Encounter in Chhattisgarh – 14 Killed, Weapons Recovered, Search Operation Continues, one carried reward of Rs 1 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला चलपती ठार; छत्तीसगडमध्ये १४ नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलांना मोठे यश

Naxal Encounter in Chhattisgarh : छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये गेल्या ३६ तासांपासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. ...

भविष्य युद्धामुळे नव्हे तर बुद्धामुळे घडणार! भारताचे म्हणणे आता जग ऐकते: पंतप्रधान मोदी - Marathi News | The future will be shaped not by war but by Buddha! The world now listens to India: Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भविष्य युद्धामुळे नव्हे तर बुद्धामुळे घडणार! भारताचे म्हणणे आता जग ऐकते: पंतप्रधान मोदी

१८व्या प्रवासी भारतीय दिनानिमित्त ओडिशातील भुवनेश्वर येथील कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना ...

धक्कादायक! आईला भजी बनवायला झाला उशीर, संतापलेल्या मुलाने घराला लावली आग अन्... - Marathi News | intoxicated son burn down house assault mother for not getting pakora on time odisha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! आईला भजी बनवायला झाला उशीर, संतापलेल्या मुलाने घराला लावली आग अन्...

तरुणाने आपल्या आई आणि भावाशी भजीमुळे झालेल्या वादातून घर पेटवून दिलं. ...

पतीने धनुष्य उचलला बाण सोडला आणि पत्नीचा जीव घेतला, समोर आलं धक्कादायक कारण   - Marathi News | Husband took his bow, shot an arrow and took his wife's life, shocking reason revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीने धनुष्य उचलला बाण सोडला आणि पत्नीचा जीव घेतला, समोर आलं धक्कादायक कारण  

Crime News: मागच्या काही दिवसांमध्य पती पत्नीमधील वादामधून घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या वार्ता सातत्याने कानावर येत आहेत. दरम्यान, ओदिशामधील क्योंझर जिल्ह्यातील हांडीभांगा गावात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ...

'नितीश कुमार आणि नवीन पटनायक यांना भारतरत्न द्या', भाजप खासदाराची मागणी - Marathi News | 'Give Bharat Ratna to Nitish Kumar and Naveen Patnaik', demands BJP MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नितीश कुमार आणि नवीन पटनायक यांना भारतरत्न द्या', भाजप खासदाराची मागणी

'नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होणार.' ...

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचीही झालीय फसवणूक; म्हणाले, "अद्याप पैसे मिळाले नाहीत" - Marathi News | Odisha CM Mohan Charan Majhi claimed victim of chit fund scams; said, "I haven't received the money yet" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचीही झालीय फसवणूक; म्हणाले, "अद्याप पैसे मिळाले नाहीत"

मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, चिटफंड घोटाळ्यात आपली दोनदा फसवणूक झाली आहे. ...

अर्जुन तेंडुलकर पहिल्याच सामन्यात बनला 'हिरो'! धडाधड विकेट्स घेत संघाला मिळवून दिला विजय - Marathi News | Arjun Tendulkar match winner takes 3 wickets from Goa to beat Odisha in Vijay Hazare Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकर पहिल्याच सामन्यात बनला 'हिरो'! धडाधड विकेट्स घेत संघाला मिळवून दिला विजय

Arjun Tendulkar Wickets, Goa vs Odisha, Vijay Hazare Trophy : गेल्या सामन्यात फ्लॉप झाल्यावर नव्या स्पर्धेत केला धमाकेदार कमबॅक ...

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनादरम्यान मधमाश्यांनी केला हल्ला, उडाली एकच धावपळ   - Marathi News | Bees attack Congress workers during protest, causing panic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनादरम्यान मधमाश्यांनी केला हल्ला, उडाली एकच धावपळ  

Bees Attack Congress Workers: ओदिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आंदोलन करत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...