ओडिसाची राजधानी भुवनेश्वरमध्ये निदर्शने करणाऱ्या भाजपा महिला कार्यकर्त्या आक्रमक होऊन पोलिसांच्या अंगावर धावून गेल्या. या दरम्यान महिला आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. ...
जाती व्यवस्थेमुळे महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी मदत नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजाऱ्यांनी मदत नाकारल्यामुळे करपाबाहाल गावातील एका 17 वर्षीय मुलाला आपल्या आईचा मृतदेह हा सायकलवरून अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागला. ...
81 वर्षीय माजी आमदार आणि खासदार राहिलेले नारायण साहू हे सध्या पीएचडीची परीक्षा देत आहेत. नारायण साहू हे पालहारा येथून दोन वेळेस आमदार झाले असून देवगढ येथील खासदार आहेत. ...
मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या गंभीरतेने न घेता केवळ पदासाठी भांडणाऱ्या राजकारण्यांची संख्या देशात कमी नाही. लोकांसाठी मोठ्या पदाला ठोकर मारणाऱ्यांचे उदाहरण मिळणे मात्र नगण्यच. अशा नकारात्मक स्थितीत एखादा नेता सामान्यांच्या न्यायासाठी पदावर पाणी सो ...