Cyclone Asani: पूर्व किनाऱ्यावर घोंघावत असलेल्या असानी चक्रिवादळाबाबत भारतीय हवामान विभागाने मंगळवारी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. असानी चक्रिवादळाने आपला रस्ता बदलला असून, ते आता काकीनाडा आणि विशाखापट्टणमदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याच ...