पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे़. ते गुरुवारी मध्यरात्री दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीला पूरी ते कलिंगापट्टणम, गोपालगंज दरम्यान धडकणार आहे़. ...
हिवाळ्यात इथे कॅस्पियन सागर, इराण, रशिया आणि सायबेरियामधून आलेले स्थलांतरित पक्षी बघायला मिळतात. त्यासोबत या सरोवरामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि जीव-जंतू आढळतात. ...
बाराव्या शतकातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या तिजोरीच्या किल्ल्या हरवल्या आहेत. मंदिर व्यवस्थापन समितीच्या ४ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत रत्नभांडारच्या आतील खोल्यांच्या किल्ल्या हरवल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे सदस्य रामचंद्र ...
पुरीतल्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या रहस्यमयी खजिन्याची चावी हरवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. खरं तर मंदिराच्या खजिन्याची चावी कथित स्वरूपात गायब झाली आहे. ...
ओडिशातील सत्ताधारी पार्टी बिजू जनता दलाचे नेते आणि खासदार जय पांडा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. जय पांडा यांनी आपला राजीनामा ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांच्याकडे पाठविला आहे. ...
गावच्या राजकारणातील वर्चस्वावरून होणारे वादविवाद, हाणामाऱ्या याबाबत तुम्ही ऐकलेच असेल. पण असाही एक गाव आहे ज्या गावातील राजकारणावरून आणि गावच्या मालकीवरून चक्क दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे. ...