लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा, मराठी बातम्या

Odisha, Latest Marathi News

हत्तीला वाचवण्यासाठी गेले, रेस्क्यु ऑप्रेशनचे वृत्तांकन करताना रिपोर्टरचा बुडुन मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद - Marathi News | reporter in Odisha dies while covering rescue operation of elephant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्तीला वाचवण्यासाठी गेले, रेस्क्यु ऑप्रेशनचे वृत्तांकन करताना रिपोर्टरचा मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद

ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील महानदीमध्ये अडकलेल्या हत्तीला वाचवण्याच्या थरारक घटनेचे वृत्तांकन करताना एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...

ओडिसा आणि आंध्र प्रदेशात धडकणार 'गुलाब' चक्रीवादळ, मुसळधार पावसासह भूस्खलनाचा अलर्ट - Marathi News | Hurricane 'gulab' to hit Odisha and Andhra Pradesh, landslide alert with torrential rains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिसा आणि आंध्र प्रदेशात धडकणार 'गुलाब' चक्रीवादळ, मुसळधार पावसासह भूस्खलनाचा अलर्ट

Cyclone Gulab: चक्रीवादळामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिसा किनारपट्टीवर 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात २७-२९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता - Marathi News | Rain likely in Konkan Western Maharashtra and other parts of the state from September 27 to 29 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात २७-२९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता

निर्माण झालेलं चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...

Supriya Sule Exclusive: त्यांनी खूप उत्तम काम केलंय! सुळेंकडून दोन मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक - Marathi News | ncp mp Supriya Sule praises odisha and rajasthan cm for restoration work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांनी खूप उत्तम काम केलंय! सुळेंकडून दोन मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक

देशातील दोन मुख्यमंत्र्यांनी जीर्णोद्धाराचं काम उत्तम केलंय; सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक ...

कोरोनावरील उपचारांसाठी मुंग्यांची चटणी वापरण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणालं, आधी जाऊन लस घ्या! - Marathi News | can't order Can't order 'Red Ant Chutney' as COVID-19 cure, get vaccinated: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावरील उपचारांसाठी मुंग्यांची चटणी वापरण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणालं, आधी जाऊन लस घ्या!

जगभरात शास्त्रज्ञ कोरानावरील उपचारासाठी संशोधन करत आहेत. अशात एका पारंपारिक उपचारालाही कोरोनावार परवानगी द्यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme court)  दाखल करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळाली आहे. ...

49 व्या वर्षी आमदार दहावी परीक्षा उत्तीर्ण, मिळवले इतके गुण... - Marathi News | odisha bjd mla purna chandra swain passed class 10 exam held offline | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :49 व्या वर्षी आमदार दहावी परीक्षा उत्तीर्ण, मिळवले इतके गुण...

purna chandra swain passed 10th exam : ओडिशा माध्यमिक शिक्षण मंडळाने ऑफलाइन घेतलेल्या १० वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५,२२३ विद्यार्थ्यांपैकी पूर्णचंद्र स्वेन हे एक आहेत. ...

Indian Railways: प्रवाशांना काय वाटते? फीडबॅक घेण्यास रेल्वेमंत्री अचानक ट्रेनमध्ये पोहोचले आणि... - Marathi News | railway minister ashwini vaishnaw interacted with passengers and took feedback regarding services and hygiene | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांना काय वाटते? फीडबॅक घेण्यास रेल्वेमंत्री अचानक ट्रेनमध्ये पोहोचले आणि...

Indian Railways: अश्विनी वैष्णव यांना रेल्वेत प्रवास करताना बघून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

ओदिशा सरकारचं मोठं पाऊल; आधी भारतीय हॉकीला नवसंजीवनी दिली अन् आता प्रत्येक खेळाडूला २.५० कोटींचे बक्षीस!  - Marathi News | Odisha announces awards to its hockey stars of Olympics. Rs 2.5cr each for men and Rs 50 lakh each for women | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ओदिशा सरकारचं मोठं पाऊल; आधी भारतीय हॉकीला नवसंजीवनी दिली अन् आता प्रत्येक खेळाडूला २.५० कोटींचे बक्षीस! 

भारतीय हॉकी संघ स्पॉन्सरसाठी गटांगळ्या खात असताना ओदिशा सरकारनं मदतीचा हात पुढे करून या खेळाला नवसंजीवनी दिली. ...