लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा, मराठी बातम्या

Odisha, Latest Marathi News

Draupadi Murmu : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंचे गाव आजही अंधारात; फोन चार्जिंगसाठी जावं लागतं 1 किमी दूर  - Marathi News | odisha government starts electrifying nda presidential candidate draupadi murmu village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंचे गाव आजही अंधारात; फोन चार्जिंगसाठी जावं लागतं 1 किमी दूर

Draupadi Murmu : ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील डुंगरशाही हे मुर्मू यांचं मूळ गाव आहे. या गावात आजही वीज नसून साधा मोबाईल चार्ज करण्यासाठी गावकऱ्यांना एक किलोमीटर दूर जावं लागतं. ...

पहिले हत्तीनं घेतला महिलेचा जीव, नंतर पार्थिवावर हल्ला करण्यासाठी अंत्यविधीलाही आला - Marathi News | Elephant kills woman and returns to her funeral to attack her corpse Odisha police informed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिले हत्तीनं घेतला महिलेचा जीव, नंतर पार्थिवावर हल्ला करण्यासाठी अंत्यविधीलाही आला

जंगली हत्तीच्या हल्ल्यात एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ...

भारतानं ओडिशाच्या किनाऱ्यावर केली पृथ्वी-2 बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी, असं आहे वैशिष्ट्य - Marathi News | India successfully test short range ballistic missile prithvi-2 from odisha coast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं ओडिशाच्या किनाऱ्यावर केली पृथ्वी-2 बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी, असं आहे वैशिष्ट्य

चांदीपूर येथील Integrated Test Range (ITR) वरून बुधवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईलची चाचणी घेण्यात आली. ...

President Election : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी BJD ची BJP ला साथ? पण ठेवली 'ही' एकट अट  - Marathi News | President Election bjd hints to support bjp for President elections; But kept a single condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी BJD ची BJP ला साथ? पण ठेवली 'ही' एकट अट 

President Election : ममता बॅनर्जी यांनी आज दिल्ली येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी त्यांनी एकूण 18 पक्षांना आमंत्रित केल्याचे समजते. मात्र, या बैठकीत बीजेडी, टीआरएस आणि आम आदमी पार्टीने सहभागी होण्यास नकार दिला आहे. ...

संतापजनक! हातपाय बांधून बापानं तळपत्या उन्हात सोडलं, मुलाचा तडफडून मृत्यू - Marathi News | Annoying! The father tied his hands and feet and left him in the scorching sun | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! हातपाय बांधून बापानं तळपत्या उन्हात सोडलं, मुलाचा तडफडून मृत्यू

Death Case : पत्नी आणि आईला मारहाण करून मयत मुलगा वडिलांशी भांडत होता, त्यामुळे रागाच्या भरात वडिलांनी त्याचे हात पाय बांधून त्याला उन्हात फेकून दिले, असे सांगितले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...

ओडिशात ट्रेनिंगवेळी विमानाचा भीषण अपघात, मराठमोळा पायलट जखमी - Marathi News | Marathmola pilot injured in plane crash during training in odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात ट्रेनिंगवेळी विमानाचा भीषण अपघात, मराठमोळा पायलट जखमी

डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रशिक्षणार्थी पायलटने गव्हर्नमेंट एविएशन ट्रेनिंग इंस्टीट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता ...

लग्नाच्या 8 वर्षानंतरही शारीरिक संबंध ठेवू शकलं नाही हे स्टार कपल, आता पत्नीने मागितले 15 कोटी रूपये - Marathi News | Varsha Priyadarshini and Anubhav Mohanty physical relationship divorce viral news Odisha | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या 8 वर्षानंतरही शारीरिक संबंध ठेवू शकलं नाही हे स्टार कपल, आता पत्नीने मागितले 15 कोटी रूपये

वर्षा प्रियदर्शनी आणि अनुभव मोहंती  आजकाल त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहेत. त्यांची घटस्फोटाची केस सध्या सगळीकडे चर्चेचं कारण ठरत आहे. ...

माजी आमदाराकडे करोडोंचा काळा पैसा, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई - Marathi News | rs 133 crore worth assets of ex odisha mla jitendra nath patnayak seized in money laundering case by ed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी आमदाराकडे करोडोंचा काळा पैसा, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

Money Laundering Case : जितेंद्रनाथ पटनायक चंपुआ विभानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार होते. ...