लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा, मराठी बातम्या

Odisha, Latest Marathi News

काय सांगता! देशी दारू पिऊन हत्ती सुस्तावले; ग्रामस्थ परेशान, वन विभागाने वाजवले ढोल-ताशे - Marathi News | Odisha News: 24 Elephants sleep for hours in Odisha after drinking Desi Liquor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता! देशी दारू पिऊन हत्ती सुस्तावले; ग्रामस्थ परेशान, वन विभागाने वाजवले ढोल-ताशे

ओडिशातील केओंझार जिल्ह्यात देशी दारू प्यायल्याने हत्तींना गाढ झोप लागल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

४५ नेते सेक्स रॅकेटमध्ये; ब्लॅकमेल करून अर्चना झाली कोट्यवधीची मालकीण - Marathi News | 45 leaders in sex racket archana nag became the owner of crores by blackmail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४५ नेते सेक्स रॅकेटमध्ये; ब्लॅकमेल करून अर्चना झाली कोट्यवधीची मालकीण

सत्ताधारी खासदार व मंत्र्यांशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर पटनायक सरकार कोसळू शकते, असा दावा करण्यात आला आहे. ...

लज्जास्पद! पतीला मारहाण करून केले बेशुद्ध; महिलेवर 6 जणांनी केला सामूहिक बलात्कार - Marathi News | A woman has been gang-raped by 6 people in Baleshwar, Odisha state  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीला मारहाण करून केले बेशुद्ध; महिलेवर 6 जणांनी केला सामूहिक बलात्कार

ओडिशा राज्यातील बालेश्वर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

पत्नीला न सांगताच पतीने विकली तिची किडनी, वेगळ्या आजाराचं कारण सांगत केला तिचा घात...आणि मग... - Marathi News | Husband sells his wife kidney she dosen't know it, know what happen next | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीला न सांगताच पतीने विकली तिची किडनी, वेगळ्या आजाराचं कारण सांगत केला तिचा घात...आणि मग...

Husband Sold Wife's Kidney : घटना ओडिशामधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची किडनी तिला न विचारताच विकली आणि त्यातून मिळालेले पैसे गायब केले. ...

गावातील लोकांचे पलायन; विषारी लाल मुंग्यांचा महापूर; ओडिशातील घटना - Marathi News | the exodus of villagers Flood of poisonous red ants Incidents in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गावातील लोकांचे पलायन; विषारी लाल मुंग्यांचा महापूर; ओडिशातील घटना

पुरी जिल्ह्यातील ब्राह्मणसाही गावावर ही आपत्ती कोसळली आहे. पूर ओसरल्यानंतर गावात लाल मुंग्यांचा महापूर आला. सगळीकडे त्यांचीच अशी काही सद्दी सुरू झाली, की हे माणसांचे नाही तर त्यांचेच गाव आहे.   ...

नवविवाहित जोडप्यांना 'या' राज्यातील सरकार देणार कंडोम किट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Condom kits will be distributed by the Odisha state government to newly married couples | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नवविवाहित जोडप्यांना 'या' राज्यात सरकार देणार कंडोम किट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

कुटुंब नियोजनावर भर देण्यासाठी राज्यसरकार कंडोम किटचे वाटप करणार आहे. ...

Video - मृत्यूनंतरही होताहेत हाल! नाल्यातून न्यावा लागला मृतदेह; अंत्यसंस्कारासाठी जीवघेणा प्रवास - Marathi News | Video odisha painful video in kalahandi carrying dead body to go to the crematorium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - मृत्यूनंतरही होताहेत हाल! नाल्यातून न्यावा लागला मृतदेह; अंत्यसंस्कारासाठी जीवघेणा प्रवास

Video - सांता राणाचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांना हा नाला पार करावा लागला. व्हायरल व्हिडीओमध्ये कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहेत. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवडणारा पखाला भात- ओडिशाच्या पारंपरिक पदार्थाची पाहा खास बात - Marathi News | President Draupadi Murmu favorite Pakhala Bhaat... Health benefits of pakhala bhaat. How to make pakhala bhaat? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवडणारा पखाला भात- ओडिशाच्या पारंपरिक पदार्थाची पाहा खास बात

राष्ट्रपती भवनातल्या पदार्थाच्या यादीत पखाला भात (pakhala bhaat) या नवीन पदार्थाचा समावेश झाला आहे. राष्ट्रपती भवनातील स्वयंपाकघरासाठी सध्या नवीन असलेला पखाला भात हा ओडिशा येथील खाद्यसंस्कृतीचा मुख्य भाग आहे. आरोग्यासाठी फायदेशीर (health benefits of ...