ओदिशा, मराठी बातम्या FOLLOW Odisha, Latest Marathi News
rajashree swain cricketer odisha: भारतीय महिला क्रिकेटपटू राजश्री हिने आत्महत्या केली आहे. ...
Crime News: आधी एक मृतदेह, त्यानंतर आणखी एक मृत्यू आणि त्यानंतर आणखी एक मृतदेह. बारा दिवसांमध्ये एकापाठोपाठ एक तीन रशियन नागरिकांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. योगायोग म्हणजे हे तिन्ही मृतदेह ओदिशामध्ये मिळाले ...
गेल्या 12 दिवसांत एका रशियन खासदारासह तिघांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. ...
Russian MP death Odisha: व्लादिमीर पुतिनचे कट्टर टीकाकार असलेल्या रशियन खासदाराचा ओडिशामध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. ...
ओडिशातील रायगडमध्ये दोन रशियन पर्यटकांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हे दोघे मित्र असून, यातील एक रशियन खासदार होते. ...
कुटुंबीयांना ती जिवंतच असल्याचे भासविण्यासाठी सचिन त्यांच्याशी चॅटवर बोलत होता. परंतू, फोन केला तर उचलत नव्हता. ...
महाविद्यालयाने या घटनेत सहभागी असलेल्या १२ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले आहे. ...
ओडिशातील केओंझार जिल्ह्यात देशी दारू प्यायल्याने हत्तींना गाढ झोप लागल्याचा प्रकार समोर आला आहे. ...