Balasore Student Death: ओदिशामधील बालासोर येथे असलेल्या एफएम कॉलेडमधील एका विद्यार्थिनीने आत्मदहन करून जीवन संपवल्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Odisha Crime News: , एका माथेफिरू प्रियकराने शाळेत असल्यापासून प्रेम असलेल्या प्रेयसीला गेस्ट हाऊसमध्ये बोलावून चाकूने सपासप वार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना ओदिशामध्ये घडली आहे. ...