पक्षाच्या निधीशिवाय पुरीमध्ये प्रचार करणे शक्य होणार नाही, याचे मला दुःख आहे. त्यामुळे मी पुरी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट परत करत आहे, असे सुचारिता यांनी म्हटले आहे. ...
Odisha Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला १९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीच्या वातावरणामध्ये ओडिशामधील पोडमपेटा गावातील मतदार हे संभ्रमावस्थेत आहेत. ...
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी ओडिशा भाजपाच्या उपाध्यक्ष लेखश्री सामंतसिंघार यांनी रविवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ...
BJP-BJD alliance talks failed in Odisha: भाजपा-बीजेडी पैकी पहिली घोषणा कोणी केली याला महत्व नसून ही युती तुटण्यामागची कारणे महत्वाची मानली जात आहेत. ...
Odisha News: ओदिशामधील मयूरभंज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे १० किलो मटणाचं भोजन न दिल्याने एका वृद्ध महिलेचा मृतदेह दोन दिवस पडून राहिला. तसेच तिच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. ...