ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
ओडिशात लोकसभा व विधानसभा निवडणुकांत आपला बालेकिल्ला शाबूत राखणारे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बिजू जनता दलाच्या (बिजद) विधिमंडळ नेतेपदी रविवारी एकमताने निवड करण्यात आली. ...
नीलमणि बिसोई यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदान केंद्रांवर प्रवेश करताच ईव्हीएम मशीन फोडली. यावेळी मतदान केंद्रांवर असलेल्या अधिकारी व पोलिसांनी त्यांना थांबवण्याच्या प्रयत्न केला. बिसोई यांनी पोलिसांच्या विरोधाला झुगारता मशिनचे फोडून तुकडे ...