ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक शहरासह परिसरात रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या बेमोसमी पावसामामुळे द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. ...
मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील शिवाजी पार्कवर जमलेल्या भीमसैनिकांना ओखी वादळाचा तडाखा बसला आहे. पार्कमध्ये सर्वत्र पावसाचे पाणी ... ...
अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे - पाजपंढरी - आडे -उटंबर बुरोंडी किनारपट्टीवर रात्री समुद्राला आलेल्या उधाणाने काही ठिकाणी समुद्राचे पाणी घरात घुसले तर काही किना-यावरील मच्छिमारी बोटी, मच्छिमारी सेंटर, बर्फ सेंटरचे नुकसान झालं आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शिवाजी पार्कवर येथे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पुस्तिका प्रकाशन सुरू होते. यावेळी मनपाने ... ...