पणजी: अपेक्षेप्रमाणे ओखी चक्रीवादळ मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत पूर्ण शमल्याचा निर्वाळा हवामान खात्याने दिला असून, गुजरात किना-यावरून भूभागात घुसलेले हे वादळ केवळ कमी दाबाचा पट्टा बनल्याचेही खात्याने म्हटले आहे. ...
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले ओखी चक्रीवादळ ताशी २१ किलोमीटर या वेगाने गुजरातकडे सरकले असतानाच; चक्रीवादळाचा विपरित परिणाम म्हणून मंगळवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे मुंबईचा वेग संथ झाला होता. ...
भार्इंदर - पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील समुद्रात ओखी वादळामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सोमवारी सायंकाळपर्यंत तेथील जेट्टींलगत नांगरण्यात आल्या. ...
‘ओखी’ वादळ शमते न शमते तोच शनिवार (दि. ९) पासून दुसरे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात घोंगावणार आहे. हे वादळ पूर्व किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकणार असल्याने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला त्याचा फटका बसणार असल्याची माहिती ज्येष्ठ कृषी हवामान तज् ...
दापोली - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावात घरात समुद्राचे पाणी घुसले आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यालगतच्या घरांना धोका निर्माण ... ...