मुंबईच्या किनारपट्ट्यांवरूनच गुजरातच्या दिशेने निघून गेलेल्या ओखी वादळाने मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला. मात्र अवेळी पडलेल्या पावसाने मुंबईत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीला फटका बसला. ...
ओखी वादळाच्या अवकाळी पावसामुळे आठ तालुक्यातील शेतकº्यांनी एकूण २ हजार ३६६.५४ हेक्टर क्षेत्रात विविध वेल वर्गीय भाजीपाला आणि ३ हजार ९६३.३१ हेक्टर क्षेत्रात केलेल्या रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे ...
पणजी: उष्णकटिबंधीय (ट्रॉपिकल) चक्रीवादळे ही साधारणपणे मान्सूनच्या सुरुवातीला किंवा मान्सूनच्या अखेरीस म्हणजे मान्सून संपल्यावर भारतीय महासागरात उत्पन्न होत असतात. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारी बंदरांमध्ये मच्छीमारी नौकांची मांदीयाळी होती. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व नौका बंदरांमध्ये नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. वादळी वातावरण कधी निवळते याकडे आता मच्छीमारांचे लक्ष आहे. मात्र मच्छीमारी ठप्प झाल्याने बाजार ...
ओखी चक्रीवादळ सध्या सुरतच्या दिशेने जात असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसत आहे. वास्तविक रविवारपासून वातावरणात बदल झाला आहे. थंडीचे प्रमाण कमी झाले असून, ढगाळ वातावरण, तसेच सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकहून गुजरात आणि मुंबईकडे जाणारा भाजीपाला रवाना होऊ शकला नाही. परिणामी शेतकºयांना आपला माल नाशिकच्याच बाजार समितीत आणावा लागत असल्याने आवक वाढून भाजीपालच्याचे भाव चांगलेच घसरले आहे. बुधवारी मेथीला ३०० रुपये शेकडा भाव मिळाला ...
राज्यातील पश्चिम किनारपट्टीवर घोंघावनाऱ्या ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रायगड, पालघर, सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्याला ५ रोजी सुट्टी जाहीर केली. रात्री ८.३०च्या सुमारास सुट्टी जाहीर केल्यामुळे विद्यार्थी, पालकांपर्यंत स ...