ओखी चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्ट्यांवरील भागातील मच्छिमारी बोटी भरकटल्या आहेत. पावसानेही पहाटेपासून सुरुवात केल्याने वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सिंधुदर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली ...
ओखी वादळ सोमवारपासून (4 डिसेंबर) मुंबईच्या किना-यावर घोंघावतंय त्यामुळे कोकण किनारपट्टीवर त्याला तोंड देण्यासाठी जोरदार तयारी आणि संरक्षणाच्या उपाययोजना केल्या जात आहेत. ...
केरळात आलेल्या ओखी वादळाचा परिणाम म्हणून कोल्हापुरातही ढगाळ वातावरण राहिले. सोमवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस झाला. हे वातावरण आरोग्य बिघडवणारे असून जिल्ह्यांतील साखर उद्योगाच्या अडचणीत भर घालणारे आहे. ...
रायगड- जिल्ह्यातील समुद्र, खाडी किनाऱ्यावरील गावांना "ओखी" चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सावधानतेचा इशारा रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आला आहे. ...
पुणे : पूर्वमध्ये आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर असलेले अतितीव्र चक्रीवादळ ओखी आता पूर्वमध्य अरबी समुद्रावर असून ते वायव्य दिशेकडे सरकत आहे. सध्या त्याचे मुंबईपासूनचे अंतर अंदाजे 670 किमी आहे. त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे रुपांतर अति कमी दाबाच्य ...
ठाणे : कोलंबिलया, माले बेटाकडून निघालेले ओखी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी समुद्रात धडकण्याची शक्याता आहे. मच्छीमारीसाठी गेलेल्या ठाणे - पालघरच्या सुमारे ३५ बोटी अद्याप समुद्रात आडकलेल्या आहेत. त्यांना वेळीच किना-यास लागण्याचे संदेश देण्यात आले आहेत. ...