तामिळनाडू आणि केरळमध्ये हाहाकार माजवल्यानंतर कोकण आणि गोवा असा प्रवास करत ओखी हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकले आहे. तसेच या वादळामुळे निवडणूक आयोगाची चिंतासुद्धा वाढली आहे. ...
मुंबई, नाशिकचे सरासरीपेक्षा कमाल तपमानात १० अंशाने घट झाली तर किमान तपमानात वाढ झाली. वादळ अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचल्याने तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून पुढील काही तासांमध्ये ती अजून कमी होणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने ‘लोकमत’ ...
वादळाच्या प्रभावामुळे पाटेपासूनच सुरु झालेला रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावणासोबतच थंडीचा प्रचंड कडाका जाणवत असल्याने अनेक पालकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना घरीच ठेवून घेतले. ...
पणजी: अपेक्षेप्रमाणे ओखी चक्रीवादळ मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत पूर्ण शमल्याचा निर्वाळा हवामान खात्याने दिला असून, गुजरात किना-यावरून भूभागात घुसलेले हे वादळ केवळ कमी दाबाचा पट्टा बनल्याचेही खात्याने म्हटले आहे. ...
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले ओखी चक्रीवादळ ताशी २१ किलोमीटर या वेगाने गुजरातकडे सरकले असतानाच; चक्रीवादळाचा विपरित परिणाम म्हणून मंगळवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे मुंबईचा वेग संथ झाला होता. ...