लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्य मागासवर्गीय जाती

अन्य मागासवर्गीय जाती

Obc, Latest Marathi News

एकत्र येऊन ओबीसींसाठी सुविधा मिळवू; मंत्री शिरोडकर, ओबीसी महासंघाच्या मेळाव्यात मार्गदर्शन - Marathi News | come together and get facilities for obc said subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एकत्र येऊन ओबीसींसाठी सुविधा मिळवू; मंत्री शिरोडकर, ओबीसी महासंघाच्या मेळाव्यात मार्गदर्शन

ओबीसींचे नेते बिंदेश्वरीप्रसाद मंडल यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पर्वरित आयोजित केलेल्या मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. ...

पश्चिम बंगालमध्ये ओबीसी यादीत ७७ पैकी ७५ मुस्लीम जाती; सुप्रीम कोर्टात काय घडलं?  - Marathi News | 75 out of 77 Muslim castes in OBC list in West Bengal; What happened in the Supreme Court?  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये ओबीसी यादीत ७७ पैकी ७५ मुस्लीम जाती; सुप्रीम कोर्टात काय घडलं? 

पश्चिम बंगाल सरकारचं हे प्रतिज्ञापत्र हैराण करणारे होते. ज्यात ७७ पैकी ७५ मुस्लीम समुदायातील जातींचा ओबीसीत समावेश करण्यावरून आरोप होत आहेत ...

सर्वांनाच कुणबी व्हायचंय, राज्यात मराठा राहणार की नाही?; छगन भुजबळांचा सवाल - Marathi News | Minister Chhagan Bhujbal has clarified that it is not possible to get reservation for Maratha community from OBC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वांनाच कुणबी व्हायचंय, राज्यात मराठा राहणार की नाही?; छगन भुजबळांचा सवाल

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. ...

विधानसभेच्या पूर्वी राज्यात ओबीसी, मराठा असे दोन तट - Marathi News | Before the assembly, there were two banks in the state namely OBC and Maratha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विधानसभेच्या पूर्वी राज्यात ओबीसी, मराठा असे दोन तट

प्रकाश आंबेडकर : ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी १०० आमदार हवेत ...

"…तर मनोज जरांगेंना आमच्या शुभेच्छा", लक्ष्मण हाके असं का म्हणाले? - Marathi News | obc leader laxman hake say, "...so our best wishes to Manoj Jarange" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"…तर मनोज जरांगेंना आमच्या शुभेच्छा", लक्ष्मण हाके असं का म्हणाले?

Laxman Hake : ओबीसी आरक्षणाच्या मागणीच्या पाठिंब्याबाबत जर लोकप्रतिनिधीनींनी जर योग्य निर्णय घेतला नाही तर ओबीसी समाजही लोकप्रतिनिधीच्याबाबत निर्णय घेतील अशी भूमिका मराठवाड्यातील बैठकीत घेण्यात आल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले. ...

वसतिगृहासाठी ओबीसी विद्यार्थ्यांनी मांडला ठिय्या; बहादुरा येथील भाड्याच्या वसतिगृहासमाेर दिवसभर आंदाेलन - Marathi News | OBC students protest All day in front of the rented hostel in Bahadura | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वसतिगृहासाठी ओबीसी विद्यार्थ्यांनी मांडला ठिय्या; बहादुरा येथील भाड्याच्या वसतिगृहासमाेर दिवसभर आंदाेलन

Nagpur : दीड महिन्याच्या निर्वाह भत्त्याचीही मागणी ...

आरक्षण बचावसाठी प्रतिआंदोलन उभारण्याची वेळ - प्रकाश शेंडगे - Marathi News | Time to build a counter-movement to defend reservation - Prakash Shendge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरक्षण बचावसाठी प्रतिआंदोलन उभारण्याची वेळ - प्रकाश शेंडगे

सांगलीत राज्यस्तरीय मेळावा घेण्याचा निर्णय ...

"शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…", भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट! - Marathi News | "Sharad Pawar's atmosphere in the state soon...", Chhagan Bhujbal Post All Pointers With Sharad Pawar Meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…", भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट!

Chhagan Bhujbal : दोन्ही नेत्यांच्या भेटीत आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...