लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

'...म्हणून ओबीसी आरक्षण आज धोक्यात आले'; प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर टीका - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized the state government over OBC reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून ओबीसी आरक्षण आज धोक्यात आले'; प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर टीका

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

Chandrakant Patil: भाजपा ओबीसींना २७ टक्के आरक्षण देईल, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही - Marathi News | BJP will give 27 Percent reservation to OBCs in upcoming elections says Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Chandrakant Patil: भाजपा ओबीसींना २७ टक्के आरक्षण देईल, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

महाविकास आघाडी सरकारने त्यानुसार एंपिरिकल डेटा गोळा करून तिहेरी चाचणी पूर्ण केली असती तर ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा अस्तित्वात आले असते. ...

...त्यामुळेच ही वेळ आली, ओबीसी आरक्षणप्रकरणी फडणवीसांनी ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे - Marathi News | devendra fadnavis criticized mahavikas aghadi government over OBC reservation; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...त्यामुळेच ही वेळ आली, ओबीसी आरक्षणप्रकरणी फडणवीसांनी ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे

यामुळे ओबीसी समाजाची अपरिमित हानी होणार असून याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे फडणवीस म्हणाले. ...

OBC Reservation:"सरकार अपयशी ठरले, हा धक्का नसून धोका", ओबीसी आरक्षणावरुन पंकजा मुंडेंची टीका - Marathi News | Pankaja Munde's statement on OBC reservation, State government fas failed to take stand in supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार अपयशी ठरले, हा धक्का नसून धोका", ओबीसी आरक्षणावरुन पंकजा मुंडेंची टीका

सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. येत्या 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. ...

"सरकारने दोन वर्षे टाईमपास केला, ओबीसी समाज सोडणार नाही", भाजप नेत्याचे टीकास्त्र - Marathi News | "Government has passed two years, OBC community will not forgive", BJP leader's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकारने दोन वर्षे टाईमपास केला, ओबीसी समाज सोडणार नाही", भाजप नेत्याचे टीकास्त्र

सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. येत्या 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. ...

'उद्धव ठाकरे अन् माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | There is a one similarity between CM Uddhav Thackeray and my wife Amrita Fadnavis, said Leader of Opposition Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'उद्धव ठाकरे अन् माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

ओबीसी आरक्षणाबाबतचा निकाल हे ठाकरे सरकारचे अपयश की इच्छा?; राजू पाटलांचा सवाल - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized the state government over OBC reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षणाबाबतचा निकाल हे ठाकरे सरकारचे अपयश की इच्छा?; राजू पाटलांचा सवाल

ओबीसी आरक्षणावरुन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

राज्य सरकार ओबीसी आरक्षणावर गंभीर नाही - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील - Marathi News | State government is not serious about OBC reservation - Union Minister of State Kapil Patil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्य सरकार ओबीसी आरक्षणावर गंभीर नाही - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात तडीस लागत नाही. तोपर्यंत राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू शकत नाही, असेही ते म्हणाले ...