लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा सुरूच राहील - जितेंद्र आव्हाड  - Marathi News | Census of OBCs must be done, fight will continue to solve the problems of society says Jitendra Awad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा सुरूच राहील - जितेंद्र आव्हाड 

देशात मंडल आयोगाची अंमलबजावणी सर्वप्रथम शरद पवार यांनी केली. त्यांनी नेहमी  लढ्याला पाठिंबा दिला. देशाचे राजकारण ताब्यात घेण्याची ताकद ओबीसींमध्ये आहे. ...

ओबीसी समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा सुरूच राहील- छगन भुजबळ - Marathi News | The fight will continue on the streets for the benefit of the OBC community says Chhagan Bhujbal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ओबीसी समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा सुरूच राहील- छगन भुजबळ

यावेळे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी, देशात 54 टक्के ओबीसी समाज आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे.  देशात सर्वप्रथम मंडल आयोग शरद पवार यांनी स्वीकारला. ...

Supreme Court: 92 महापालिकेत ओबीसींना आरक्षण? सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीबाबत पुन्हा तारीख - Marathi News | Supreme Court: Reservation for OBCs in 92 municipalities? Re-date regarding hearing from supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :92 महापालिकेत ओबीसींना आरक्षण? सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीबाबत पुन्हा तारीख

Supreme Court: महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली आहे ...

“भाजपचे प्रेम बेगडी, पंतप्रधान ओबीसी समाजाचा असूनही ८ वर्षांत काय मिळाले?” - Marathi News | congress nana patole criticised pm modi govt and bjp over obc reservation issue at delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजपचे प्रेम बेगडी, पंतप्रधान ओबीसी समाजाचा असूनही ८ वर्षांत काय मिळाले?”

जातीनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

ओबीसी आरक्षणाच्या अधिसूचनेला निवडणूक आयोगाची स्थगिती - Marathi News | Election Commission stay on OBC reservation notification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणाच्या अधिसूचनेला निवडणूक आयोगाची स्थगिती

निवडणूक आयोगाचा अध्यादेश जारी;महापालिकेला निर्देश ...

"ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही"; अजित पवार, छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट! - Marathi News | "No injustice to OBCs will be allowed"; Ajit Pawar, Chhagan Bhujbal met Chief Minister Eknath Shinde! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही"; अजित पवार, छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट!

Chhagan Bhujbal : सुप्रीम कोर्टाने नुकत्याच ९२ नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याबाबत एक निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज केली आहे.  ...

ओबीसींच्या ३३ हजार ८३४ जागा घटल्या! - Marathi News | obc reservation and impact on next all election in the state | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ओबीसींच्या ३३ हजार ८३४ जागा घटल्या!

बांठिया आयोगाच्या अहवालात ओबीसींचे प्रमाण कमी दर्शवल्याने राज्यभरात ओबीसींच्या जागा घटल्या असून समाजात प्रचंड अस्वस्थता आहे! ...

पुणे महापालिका निवडणूक: ओबीसी आरक्षणामुळे २४ प्रभागांतील जागांमध्ये बदल - Marathi News | Pune Municipal Election: Changes in seats in 24 wards due to OBC reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणूक: ओबीसी आरक्षणामुळे २४ प्रभागांतील जागांमध्ये बदल

ज्यांनी निवडणुकीची आशा सोडली होती, त्यांना मोठी संधी.... ...