OBC Reservation, ratnagiri, collector office ओबीसींना आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजातर्फे गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सनदशीर मार्गाने आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न ...
२०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण देऊ नये, चंद्रपूर-गडचिरोली, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, नाशिक, पालघर या जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह ...
ब्रह्मपुरी येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर खा. अशोक नेते, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. भद्रावती तहसील कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनिल आवारी, पांडुरंग टोंगे, निलेश दे ...
ओबीसी आरक्षणामध्ये इतर कुठल्याही जातीचा समावेश करू नये, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी निलंगा येथील उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ...
५२ टक्के ओबीसी आहेत, त्यामुळे त्यांना ५२ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. म्हणून ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी लोकजागर अभियानतर्फे ओबीसी जजनगणना लोकजागर अभियान राबविण्यात येत असून येत्या ५ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी सत्याग्रहाची घोषण ...
मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने भरीव निधीची तरतूद केली आहे. यानंतर आता ओबीसी समाजालाही लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा यासाठी ओबीसी नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार. ...