लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संख्याशास्त्र

numerology Latest news

Numerology, Latest Marathi News

संख्या आणि एक किंवा अधिक जुळत्या घटनांमधील दैवी किंवा गूढ संबंधावरील विश्वास म्हणजे संख्याशास्त्र. शब्द, नावे आणि कल्पनायांमध्ये अक्षरांच्या संख्यात्मक मूल्याचाही हा अभ्यास आहे. हे बर् याचदा ज्योतिषशास्त्राच्या बरोबरीने आणि देवत्वाच्या कलेसारखेच पॅरानॉर्मलशी संबंधित असते.
Read More
Numerology: ‘या’ ६ मूलांकांना बुधादित्य राजयोग लाभ, लक्ष्मीची असीम कृपा; भरभराट, सुखाचा काळ! - Marathi News | numerology budhaditya rajyog 6 mulank numerology number will get profit benefits lakshmi devi blessings in money career and business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: ‘या’ ६ मूलांकांना बुधादित्य राजयोग लाभ, लक्ष्मीची असीम कृपा; भरभराट, सुखाचा काळ!

Numerology: तुमचा मूलांक कोणता? कोणत्या मूलांकावर कसा प्रभाव राहू शकेल? जाणून घ्या... ...

Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्म तारखेच्या व्यक्तींना व्हॅलेंटाईन डे आधीच मिळेल मनासारखा जोडीदार! - Marathi News | Numerology: According to numerology, people born on this date will find a partner of their dreams by Valentine's Day! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्म तारखेच्या व्यक्तींना व्हॅलेंटाईन डे आधीच मिळेल मनासारखा जोडीदार!

Valentine's Day Numerology: व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day 2025) सेलिब्रेट करणे ही आपली संस्कृती नाही. मात्र सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे सगळ्याच गोष्टींचे महत्त्व वाढले आहे. त्यात व्हॅलेन्टाईन्स डे तरी मागे राहणार कसा? जोडप्यांचे रील, एकत्र ...

गजकेसरी धनयोगात एकादशी, प्रदोष: ७ मूलांकांना वरदान काळ, अमाप लाभ, यश-प्रगती; पद-पैसा-भरभराट! - Marathi News | gaj kesari dhan yoga in 2025 first pausha putrada ekadashi and shani pradosh vrat january 2025 these 7 mulank numerology number will get blessings benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजकेसरी धनयोगात एकादशी, प्रदोष: ७ मूलांकांना वरदान काळ, अमाप लाभ, यश-प्रगती; पद-पैसा-भरभराट!

Numerology: सन २०२५ मधील पहिले एकादशी आणि प्रदोष व्रत आणि गजकेसरी धनयोगाचा प्रभाव नेमक्या कोणत्या मूलांकांसाठी सौभाग्यकारक, सुख-समृद्धीदायक आणि समाधानाचा ठरू शकतो? जाणून घ्या... ...

मार्गशीर्ष गुरुवारी एकादशी: ५ मूलांकांना कार्यात सफलता; बक्कळ लाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील! - Marathi News | numerology last margashirsha guruvar december 2024 know about impact and effect on all mulank numerology number of saphala ekadashi december 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्ष गुरुवारी एकादशी: ५ मूलांकांना कार्यात सफलता; बक्कळ लाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!

Numerology: शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आणि सन २०२४ मधील शेवटची एकादशी कोणत्या मूलांकांसाठी अतिशय शुभ, लाभदायी आणि सर्वोत्तम ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Numerology: ‘या’ ४ मूलांकांना लाभच लाभ, धनलक्ष्मीची कृपा; वरदान काळ, पद-पैसा वाढेल! - Marathi News | numerology gaj kesari yoga december 2024 these 5 mulank numerology number lucky and will get benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: ‘या’ ४ मूलांकांना लाभच लाभ, धनलक्ष्मीची कृपा; वरदान काळ, पद-पैसा वाढेल!

गजकेसरी योगाचा कोणत्या मूलांकांना लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

Numerology: ‘या’ ४ मूलांकांवर लक्ष्मीकृपा, मान-सन्मान वाढेल; सुख-समृद्धी लाभेल, चांगले होईल! - Marathi News | numerology venus gochar in capricorn december 2024 impact and effect on all mulank numerology number of shukra graha gochar in makar rashi in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: ‘या’ ४ मूलांकांवर लक्ष्मीकृपा, मान-सन्मान वाढेल; सुख-समृद्धी लाभेल, चांगले होईल!

Numerology: डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली असून, शुक्र ग्रहाच्या गोचराचा काही मूलांकांना सर्वोत्तम लाभ, अपार यश-प्रगती प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जात आहे. तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या... ...

Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास! - Marathi News | numerology end of november 2024 impact and effect on all mulank numerology number in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!

Numerology: नोव्हेंबरची सांगता आणि डिसेंबरची सुरुवात कोणत्या मूलांकांसाठी कशी असू शकेल? जाणून घ्या... ...

Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल! - Marathi News | numerology guru pushya yoga november 2024 these 7 mulank numerology number get datta guru and lakshmi devi blessings on gurupushyamrut yoga november 2024 numerology in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!

Numerology: नोव्हेंबर महिन्यात कधी आहे गुरुपुष्यामृत योग? कोणत्या मूलांकांना शुभ-लाभ प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या... ...