lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अणुयुद्ध

अणुयुद्ध

Nuclear war, Latest Marathi News

Russia-Ukraine War: चिंता वाढली! रशियन सैन्य आता युक्रेनमधील तीसऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या दिशेने रवाना  - Marathi News | Russia-Ukraine War: Russian troops now heading for a third nuclear power plant in Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंता वाढली! रशियन सैन्य आता युक्रेनमधील तीसऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या दिशेने रवाना 

रशियन सैन्याने आतापर्यंत दोन युक्रेनियन अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतले आहेत. ...

Russia vs Ukraine War: रशियात आण्विक युद्धाचा सराव सुरु; रशियातील मीडियाच्या दाव्याने खळबळ, धाबे दणाणले - Marathi News | Russia's media says in a statement that it has practice begun conducting nuclear strikes. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात आण्विक युद्धाचा सराव सुरु; रशियातील मीडियाच्या दाव्याने खळबळ,धाबे दणाणले

रशिया-यूक्रेन युद्धात आता रशियाचंही मोठं नुकसान होत असल्याची माहिती समोर येत आहे. ...

अमेरिकेतील अण्वस्त्रांची संख्या कमी झाली, पहिल्यांदाच जगाला दिली माहिती - Marathi News | The number of nuclear weapons in the United States has decreased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील अण्वस्त्रांची संख्या कमी झाली, पहिल्यांदाच जगाला दिली माहिती

1967 मध्ये रशियासोबत झालेल्या शीत युद्धादरम्यान अमेरिकेकडे 31,255 अण्वस्त्रे होती. ...

जगावर मोठं संकट! ४० वर्षांतला सर्वात मोठा धोका; माणसाची ताकद माणसावरच उलटणार - Marathi News | UN chief Antonio Guterres calls for elimination of nuclear weapons | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगावर मोठं संकट! ४० वर्षांतला सर्वात मोठा धोका; माणसाची ताकद माणसावरच उलटणार

माणसानं स्वत:च्या सुरक्षेसाठी ज्या शस्त्रांची निर्मिती केली, तीच शस्त्र आता त्याच्यावर उलटण्याची भीती ...

जपाननंतर चीनवर अणुबॉम्ब टाकणार होता अमेरिका, गुप्त अहवालातून उघड झालं १९५८ सालचं रहस्य! - Marathi News | america was about to launch nuclear attack on china in 1958 according to a secret document | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपाननंतर चीनवर अणुबॉम्ब टाकणार होता अमेरिका, गुप्त अहवालातून उघड झालं १९५८ सालचं रहस्य!

अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध केल्या काही वर्षांमध्ये चांगलेच ताणले गेले आहेत. त्यात आता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अमेरिकेनं चीनविरोधात मोर्चाच उघडला आहे. ...

ड्रॅगनची दहशत! चीनने बनवले १ हजार अणुबॉम्ब अन् अमेरिकेपर्यंत पोहोचणारी मिसाइल - Marathi News | china Made 1000 Nuclear Bombs For Destruction In Us And World Increasing Stock Of Icbm Missiles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनची दहशत! चीनने बनवले १ हजार अणुबॉम्ब अन् अमेरिकेपर्यंत पोहोचणारी मिसाइल

अमेरिकेला धोपीपछाड देत जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या चीनने आपल्या खतरनाक मनसुब्यांना पूर्ण करण्यासाठी तयारी सरू केली ...

इराणी अणुबॉम्बच्या जन्मदात्याची दिवसाढवळ्या हत्या; इस्त्रायलला बदल्याचा इशारा - Marathi News | assassination of the Iranian nuclear scientist Mohsen Fakhrizadeh; allegations on | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणी अणुबॉम्बच्या जन्मदात्याची दिवसाढवळ्या हत्या; इस्त्रायलला बदल्याचा इशारा

Mohsen Fakhrizadeh Murder: इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांनी सांगितले की, इस्त्रायलने यावर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. दहशतवाद्यांनी एका ज्येष्ठ इराणी वैज्ञानिकाची हत्या केली. ...

Video: जग पुन्हा हादरले! रशियाने सर्वात शक्तीशाली, संहारक अणुबॉम्ब जगासमोर आणला - Marathi News | Video: world shook again! Russia declassified footage of the biggest thermonuclear bomb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: जग पुन्हा हादरले! रशियाने सर्वात शक्तीशाली, संहारक अणुबॉम्ब जगासमोर आणला

Tsar Bomba Nuke Test: अमेरिकेला टक्कर देण्यासाठी शीतयुद्धावेळी रशियाने (Russia) केवळ 7 वर्षांत हा अणुबॉम्ब बनविला होता. या जा बांबा (Tsar Bomba) डिव्हाईसचे 30 ऑक्टोबर 1961 मध्ये बॅरंट सागरात परीक्षण करण्यात आले. ...