पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देश आहे, कारण त्यांच्याकडे कोणाचेही नियंत्रण नसलेली अण्वस्त्रे आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले होते. ...
nuclear attack on the USA: उत्तर कोरियाने आंतरखंडीय मारा करणाऱ्या एका क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्यामुळे त्या देशाने कोरियाला अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ले करता येणे शक्य होणार आहे. या महिन्यात उत्तर कोरियाने केलेली ही महत्त्वाची क्षेपणास्त्र चाचणी आहे ...
हल्ले सुरु होताच युक्रेन लगेच शरणागती पत्करेल असा रशिया अंदाज होता. परंतु ५५ दिवसांनतरही हा संघर्ष सुरुच आहे. युक्रेनचा पाडाव करण्यासाठी रशिया लहान अणुबॉम्ब म्हणजे सामरिक आण्विक शस्रांचा वापर करू शकतो, अशी भीती जाणकारांनी वर्तविली आहे. ...
अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध केल्या काही वर्षांमध्ये चांगलेच ताणले गेले आहेत. त्यात आता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अमेरिकेनं चीनविरोधात मोर्चाच उघडला आहे. ...