प्रनूतन बहल बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. ‘नोटबुक’ या चित्रपटातून प्रनूतन बॉलिवूड डेब्यू करतेय. जहीर इक्बाल हा या चित्रपटात प्रनूतनचा हिरो आहे. जहीरचाही हा डेब्यू सिनेमा आहे. ...
जहीर इकबाल व प्रनूतन बहल यांचा 'नोटबुक' सिनेमा याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून प्रनूतन ही अभिनेता मोहनीश बहलची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ...