8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
भारतीय चलनातील नव्या पाचशे रुपयांच्या तब्बल नऊ लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा महसूल संचालनालयाच्या गुप्तचर पथकाने (डीआरआय) जप्त केल्या असून या प्रकरणी पश्चिम उपनगरातील कॉँग्रेसचा ...
भिवंडीतील एका तरुणाने पाचशेच्या नोटांची कलर झेरॉक्स काढून चलनात आणताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ६४ हजार रुपये किमतीच्या अशा बनावट नोटा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत, जीएसटी आणि नोटाबंदी यांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेत कर नियमांचे पालन करणा-यांची संख्या वाढली आहे ...
नोटाबंदीनंतर ५,८00 कंपन्यांनी केलेल्या संशयास्पद व्यवहारांची माहिती १३ बँकांनी सरकारला दिली आहे, असे सरकारशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. ...
नोटाबंदीच्या काळात काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रूपांतर करण्याचे अनेक प्रकार घडले होते. दरम्यान, 13 बँकांनी नोटाबंदीनंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमधून चुकीच्या पद्धतीने झालेल्या देवाण घेवाणीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला दिल्याची माहिती केंद्र स ...
मा .श्री .यशवंत सिन्हा... आधी चंद्रशेखर आणि नंतर अटलजी सरकारमध्ये अर्थमंत्री. अटलजींच्या मंत्रिमंडळात नंतर परराष्ट्रमंत्री. सक्रीय राजकारणात येण्याआधी सनदी अधिकारी . ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरातील बँक व्यवस्थेवर ताण प्रचंड ताण पडला होता. जवळपास 86 टक्के चलन एकाचवेळेस रद्द करण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात पैशांची कमतरता निर्माण झाली होती. ...