8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
जीएसटी ही करप्रणाली रियल इस्टेट किंवा बांधकाम क्षेत्राला लागू करण्याबाबत पुढील महिन्यात चर्चा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले आहे. जेटली सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून हार्वर्ड विद्यापीठामध्ये ते बोलत होते ...
काळ्या पैशाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन झालेल्या विशेष तपास पथकालाही माहिती अधिकार कायदा (आरटीआय) लागू आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय माहिती ...
बनावट नोटा बाळगणे, वापरणे या गुन्ह्यासाठी सत्र न्यायालयाने तीन आरोपींना सहा व तीन वर्षांची शिक्षा ठोठावली, तर दोन आरोपींची पुराव्यांअभावी सुटका केली़ ...
नोटाबंदीच्या काळात गरिबांना त्रास झाला, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान दिली. यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या काळात सर्वसामान्यांना आलेल्या अडचणींचाही उल्लेख केला. यावरुनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ...
बोनसची रक्कम वाढवून घेण्यासाठी झगडत असलेल्या कामगार संघटनांना पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मोठा झटका दिला आहे. नोटबंदी व त्यानंतर वस्तू व सेवा करासाठी जकात कर रद्द झाल्याने मोठा महसूल बुडला आहे. ...
भारतीय चलनातील नव्या पाचशे रुपयांच्या तब्बल नऊ लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा महसूल संचालनालयाच्या गुप्तचर पथकाने (डीआरआय) जप्त केल्या असून या प्रकरणी पश्चिम उपनगरातील कॉँग्रेसचा ...