8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
भारताच्या इतिहासात अर्थव्यवस्थेत नोटाबंदी ही ऐतिहासिक घटना आहे. या नोटाबंदीच्या निर्णयाची बुधवारी वर्षपूर्ती होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने सर्वसामान्यांना अच्छे नव्हे तर बुरे दिन आले आहेत, ...
काळा पैसा बाहेर काढला जाईल, कॅशलेसचे प्रमाण वाढेल, अशा अनेक उद्देशाने केलेल्या नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेला काही काळ धक्का बसला. आता वर्षपूर्तीनंतर हळूहळू सर्व क्षेत्रातील व्यवहार सुरळीत होत असल्याचे चित्र आहे. ...
बुलडाणा : वर्षभरापूर्वी ८ नोव्हेंबर रोजी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने त्यावेळी चलनात असलेल्या हजार व पाचशेच्या नोटा हद्दपार केल्यानंतर सर्वच क्षेत्रात या निर्णयाचे परिणाम झाले. रोख तेची टंचाई, उद्योगधंदे, कृषी क्षेत्राला बसलेला फटका यामुळे सर्व ...
‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे पतसंस्था व बँकिंग क्षेत्राला फायदा काही झाला नाही. झाला तो तोटाच झाला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले होते. आम्ही कॅशलेससाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. ही तयारी फ ...
नोटाबंदीच्या निर्णयाला होत असलेल्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. मात्र नोटाबंदीचा हेतू सफल झाल्याचा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. ...
बँकेच्या रांगेत चार तास उभे राहिल्यानंतरही रोख रक्कम न मिळाल्याने हताश होऊन ढसाढसा रडणाऱ्या नंद लाल या वृद्धांचा व्हिडिओ नोटाबंदीच्या काळात व्हायरल झाला होता. दरम्यान, नोटाबंदीच्या वर्षपूर्तीवेळी हे गृहस्थ पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ...