8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
सध्या सोशल मीडियावर एका महिलेची साडी चर्चेचा विषय ठरली आहे. जेव्हा ही महिला ती साडी नेसून घराबाहेर पडते तेव्हा ती सर्वांचच लक्ष वेधून घेते आणि चर्चेचा विषय ठरते. ...
पीएनबी महाघोटाळ्याची सुरूवात, जेव्हा पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या आणि देशातील सगळा पैसा बॅंकेमध्ये टाकला तेव्हाच झाली ...
गेल्या वर्षी भारतात निर्माण झालेल्या संपत्तीपैकी तब्बल ७३ टक्के संपत्ती १ टक्का धनाढ्य लोकांच्या ताब्यात गेली आहे, असे एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात दिसून आले आहे. उत्पन्नाबाबतची भारतातील असमानता चिंताजनक आहे, असा इशारा या सर्वेक्षणात देण्यात आला. ...
कानपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी केलेल्या छापेमारीत जवळपास 100 कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. यामध्ये व्यापारी आनंद खत्री याच्यासह 16 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. याप्रकरणी आनंद खत्री याला दंडाच्या स्वरूपात तब्बल 483 कोटी रूपय ...