8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
नोटाबंदीनंतर देशातील बँकांत बनावट नोटा प्राप्त होण्याचा सार्वकालिक विक्रम झाला आहे. त्याचप्रमाणे संशयास्पद आर्थिक व्यवहार उघड होण्याचे प्रमाणही ४८0 टक्क्यांनी वाढले आहे. ...
नोटांसाठी लागणारा विशिष्ट कागदाचा पुरवठा करणाऱ्या विदेशी कंपनीने पुरवठा थांबविल्याने, रिझर्व्ह बँकेला २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करावी लागल्याची धक्कादायक माहिती भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा.लिमिटेडच्या उच्चपदस्थ सूत्राने दिली आहे. ...
बेळगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत बनावट नोटांचा साठा जप्त केला होता. या बनावट नोटा तब्बल ७ कोटी रुपयांच्या असून त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरकारी निवासस्थानावर घातलेल्या छाप्यात आढळल्या आहेत. ...
नोटाबंदीच्या आधीपेक्षाही अधिक नोटा चलनात असल्याची रिझर्व्ह बँकेची आकडेवारी असली, तरीही अनेक शहरांतील एटीएममध्ये खडखडाट आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, सरकारने लादलेली ही छुपी नोटाबंदी तर नाही, असा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक राज्यांतून २,०० ...
दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या देशपातळीवरील नोटाबंदीमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला बसणाऱ्या २१ कोटी रुपयांच्या फटक्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. ...