8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्याच्या निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली. दोन वर्षांपूर्वी देशातील नागरिक आपलेच पैसे बदलण्यासाठी बँकेच्या रांगेत ताटकळत उभे राहिले होते. ...
नोटाबंदी हा एक विषय असा आहे की, ज्याच्या चर्चा या सदैव रंगू शकतील. तिचा काही फायदा झाला का नाही, याबद्दल नेहमी टोकाच्या भूमिका असतात आणि त्याला राजकीय रंगदेखील असतात. ...
नोटाबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसचे लहान-मोठे नेते आणि कार्यकर्ते ९ नोव्हेंबर रोजी देशभर रस्त्यांवर उतरणार आहेत आणि धरणे, निदर्शने करणार आहेत. ...
नोटाबंदीसह अन्य आर्थिक निर्णयांमुळे बाजार कसा ढासळला व व्यापारीवर्गाला मंदीला आणि सामान्यांना महागाईला सामोरे जावे लागले हे एव्हाना स्पष्ट होऊन गेले आहे. ...
भारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या अन्य नवीन नोटांपेक्षा या 100 रुपयांच्या नवीन नोटेची चर्चा जर जास्तच रंगली आहे. ...
सांगली शहर पोलिसांनी छडा लावलेल्या बनावट नोटांची पाळेमुळे पश्चिम बंगालपर्यंत असल्याने याचा छडा लावण्यासाठी दहशतवादविरोधी (एटीएस) पथक शनिवारी सांगलीत दाखल झाले. ...