लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोटाबंदी

नोटाबंदी

Note ban, Latest Marathi News

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...
Read More
राफेल, नोटबंदीवरुन भाजप सरकारवर हल्लाबोल; बार्शीत काँग्रेसची सभा - Marathi News | Rafael attacked the BJP government over the ban; Congress meeting in Barshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राफेल, नोटबंदीवरुन भाजप सरकारवर हल्लाबोल; बार्शीत काँग्रेसची सभा

संयुक्त पुरोगामी आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शीतील गांधी पुतळा चौकात काँग्रेसने सभा घेतली. ...

नोटाबंदीमुळे 4 कोटी लोक बेरोजगार झाले- राज ठाकरे - Marathi News | 4 crore people were unemployed due to note ban: Raj Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नोटाबंदीमुळे 4 कोटी लोक बेरोजगार झाले- राज ठाकरे

नोटाबंदीमुळे 4 कोटी नोकऱ्या गेल्या, शेकडो लोकांचा रांगेत मृत्यू झाला ...

धक्कादायक! नोटाबंदीच्या आर्थिक वर्षात 88 लाख करदात्यांनी केलं नाही रिटर्न फाइल - Marathi News | demonetisation year 88 lakh taxpayers not file returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! नोटाबंदीच्या आर्थिक वर्षात 88 लाख करदात्यांनी केलं नाही रिटर्न फाइल

नोटाबंदीच्या वित्त वर्षात 2016-17मध्ये जवळपास 88.04 लाख करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. ...

मुंब्य्रात पावणे १६ लाखांच्या बनावट ७८८ नोटा जप्त; तिघांना अटक  - Marathi News | 788 fake currency seized in Mumbra; Three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंब्य्रात पावणे १६ लाखांच्या बनावट ७८८ नोटा जप्त; तिघांना अटक 

जाैनकुमार छुन्नुलाल (41), मोहम्मद दिलशाद शराजुद्दीन (26) आणि जावेद अहमद शरीफ अहमद अन्सारी (30) या त्रिकुटाला मुंब्रा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. ...

नोटाबंदीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कमविण्याचा हेतू : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Purpose of earning billions of rupees in the name of Nomination: Prakash Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नोटाबंदीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कमविण्याचा हेतू : प्रकाश आंबेडकर

सोलापूरमध्ये १२०० कोटींचा कोळशाचा प्रकल्प आणून जनतेला फसविण्याचे काम केले आहे - प्रकाश आंबेडकर ...

गोहत्याबंदी, नोटाबंदीच्या निर्णयावर नाटक यायला पाहिजे : माधव वझे  - Marathi News | play on note ban , and cow vigilantes : Madhav Vaze | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोहत्याबंदी, नोटाबंदीच्या निर्णयावर नाटक यायला पाहिजे : माधव वझे 

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रंगभूमीवर नाटक यायला पाहिजे होते... ...

मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले; राहुल गांधी यांची टिका - Marathi News | The brat of Modi's deceptive administration fell open; Rahul Gandhi's hinge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले; राहुल गांधी यांची टिका

आळंंद  ( कर्नाटक ) : राफेलचा परस्पर सौदा व त्यातील ३० हजार कोटी रुपयांचा घोटाळा, शेतकºयांच्या कर्जमाफीचे, बेरोजगार तरुणांच्या ... ...

यू ट्यूबच्या सहाय्याने डोंबिवलीत बनावट नोटा छापणारी दुकली अटकेत  - Marathi News | Attempted fake stoogic shop in Dombivli with Youtube | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यू ट्यूबच्या सहाय्याने डोंबिवलीत बनावट नोटा छापणारी दुकली अटकेत 

भूषण साळुंखे आणि सुकेश बांगेरा अशी अटक आरोपींची नावे आहेत.  ...