8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
2000 Rupees Notes: ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या सर्व नोटा बँकांकडे आल्या नाहीत तर रिझर्व्ह बँक कोणतं पाऊल उचलणार, असा प्रश्न पडलेला आहे. ...
रिझर्व्ह बँकेकडून २ हजारांच्या नोटा जरी वितरणातून बाहेर काढण्याचा निर्णय झाला असला तरी नागरिकांना आपल्याकडच्या दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी खूप अवधी देण्यात आला आहे. ...
सरकारने उचललेली ही सर्व पावले देवाणघेवाणीच्या व्यवहारांचे डिजिटायझेशन व्हावे यासाठी आहेत. या निर्णयाचे फिनटेक आणि इतर डिजिटल पेमेंट कंपन्यांवर नक्कीच सकारात्मक परिणाम होतील. ...