पोलिस कवायत मैदानावर मालेगाव बाह्य मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार दादा भुसे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील कामगिरीचा आढावा घेतानाच महाविकास आघाडीवर टीका केली. ...
शेवगाव आणि कर्जत-जामखेड या मतदारसंघांतील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी नितीन गडकरी यांच्या शेवगाव आणि मिरजगाव (ता. कर्जत) येथे सभा झाल्या. ...
विभागात भाजप सर्वाधिक २१ तर काँग्रेस १५ जागांवर लढत आहे, परंतु या दोन्ही प्रमुख पक्षांत थेट सामना अवघ्या सात जागांवरच होत असल्याचे पाहता अन्य पक्षांची वाढत चाललेली ताकद लक्षात यावी. ...
ज्यांनी कोविड काळात मोठा भ्रष्टाचार केला ते घरात बसून राहिले व जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. आता ते काँग्रेसच्या मांडीवर बसून सत्तेची स्वप्ने पाहत आहेत, असे शिंदे म्हणाले. ...
जेव्हा ही योजना आणली तेव्हा काँग्रेस, शरद पवार-उबाठाची माणसे आमची खिल्ली उडवत होते, पण त्यांच्या नाकावर टिच्चून आम्ही महिलांच्या खात्यावर डिसेंबरपर्यंतचे पैसे टाकले असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...