पक्षीय पातळीवर जी चूक झाली, ती स्थानिक पातळीवर सुधारणार; सेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची पक्षश्रेष्ठींवर तीव्र नाराजी व्यक्त करीत संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी. ...
आघाडीचे सरकार आले तर त्यांनी लाडकी बहीण ऐवजी धाडसी बहीण योजना आणावी. यात सरकारने ५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज महिलांना देऊन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन द्यावे, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. ...
पक्ष बदलला की, त्यांचे तत्त्वज्ञान बदलते. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. ६० वर्षांमध्ये कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. केवळ विकासाला खोडा घातला, अशी टीका बाळासाहेब थोरातांनी केली. ...
Maharashtra Assembly Election 2024 : ‘लोकमत’च्या अहिल्यानगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीत थोरात यांनी दिलखुलास उत्तरे दिली. ...
विनोद तावडे म्हणाले की, शरद पवारांनी ठरवले असते, तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळाले असते. परंतु, त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: कालच्या सभेत त्यांना अश्रू आले. मात्र जयश्री रडली नाही, तर लढली. स्वातंत्र्य सेनानीच्या घरातील मुलगी आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे. ...